व्हेज हॉट & सॉर सूप (veg Hot & sour soup recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week20
ह्या week मधले की वर्ड वरुन मी सूप केले आहे. रात्री चे एक जेवण स्कीप करुण अशे सूप घेतलें की , पोटाला पण जरा हलके बरे वाटते.

व्हेज हॉट & सॉर सूप (veg Hot & sour soup recipe in marathi)

#GA4
#week20
ह्या week मधले की वर्ड वरुन मी सूप केले आहे. रात्री चे एक जेवण स्कीप करुण अशे सूप घेतलें की , पोटाला पण जरा हलके बरे वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

आरदा तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1सिमला मिरची
  2. 2-3 कोबीचे पान
  3. 1/2गाजर
  4. 3-4 हिरवी मिरची
  5. 2-3 लसुण पाकळ्या
  6. छोटासा तुकडा आले
  7. सजावटी साठी कांदाची पात
  8. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  9. 2 टीस्पूनरेड चिली
  10. 1/4 टीस्पूनमिरपूड
  11. 2 टेबलस्पूनसाखर
  12. 1/4 टीस्पूनआले लसुण पावडर
  13. 2 टेबलस्पूनटॉमॅटो सूप
  14. 1 टीस्पूनमैदा
  15. 1 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  16. 1टेबल तेल
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

आरदा तास
  1. 1

    कोबी, गाजर, सिमला मिरची स्वच्छ धून घेणे, बीन्स पणघातली तर चालते मिरची लसूण, आले, आणि भाज्या मिक्ररमधून बारीक करणे. व 2 ते 3 मिनट शिजवून घ्यावे. भाजीचे स्टॉक (पाणी)टाकून देऊने.

  2. 2

    तेलात बीरिक केलेले भाज्या परतून घ्यावे मग त्यात आलं लसूण पावडर घालणे.

  3. 3

    मग त्यात साखर मिरी पुड, सॉस, चिली सॉस, सोया सॉस सगळं घालणे. मग त्यात स्टॉक (पाणी) घालणे. एक उकळी आणावी.

  4. 4

    मग त्यात कॉर्नफ्लॉवर व मैदा ची पेस्ट करून त्यात टाकणं. चवीनुसार मीठ घालणे. सूप चे थिक नेस बघुन पाणी टाकणं.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes