पनीर हॉट पॅन (paneer hot pan recipe in marathi)

ही एक इंडो-चायनीज प्रकारची रेसिपी आहे.
पनीर हॉट पॅन (paneer hot pan recipe in marathi)
ही एक इंडो-चायनीज प्रकारची रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीर चे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. आले लसुण पेस्ट, मीठ आणि काळी मिरी त्याला लावून घेऊन वरून कॉर्नफ्लोअर टाकून पनीर मॅरीनेट करून घ्यावे आणि पॅन मध्ये तेल घेऊन शॅलो फ्राय करावे
- 2
आता त्याच पॅन मध्ये थोडेसे तेल ठेवून त्यात आधी थोडीशी कांदा पात,बारीक चिरलेले आले लसुण आणि सिमला मिरची घालून परतवावे. नंतर त्यात तिन्ही सॉस घालून ढवळावे. नंतर त्यात चिमूटभर मिरपुड, चवीप्रमाणे मीठ घालुन वर थोडेसे पाणी घालून ढवळावे, ग्रेव्ही दाट होण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर मध्ये थोडेसे पाणी घालून त्याची स्लरी मिश्रणात घालावी आणि शॅलो फ्राय केलेले पनीर त्यात सोडून मिक्स करून घ्यावे.
- 3
एका बाजूला गॅसवर सिझलर प्लेट मधील प्लेट तव्यावर गरम करत ठेवावी आणि दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून त्यात चिरलेला कांदा आणि कोबी मऊ होईल एवढेच परतवून घ्यावे(जास्त परतवू नये).
- 4
सिझलर प्लेट चांगली गरम झाल्यावर त्याच्या लाकडी साच्यात ठेवावी आणि त्यावर आधी परतलेला कोबी आणि कांदा पसरवावा आणि वर पनीर असलेली ग्रेव्ही घालावी. गरम प्लेट मुळे चांगला धुर येऊन पनीर ला स्मोकी फ्लेवर येतो. आता वर उरलेली कांदा पात घालून डिश सजवावी आणि गरमागरम ही "स्टार्टर" डिश सर्व्ह करावी. (सिझलर प्लेट नसेल तर बिडाचा किंवा लोखंडी तवा वापरू शकता)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीगोबी मंचुरियन ही एक इंडो चायनीज फ्युजन रेसिपी आहे Deveshri Bagul -
व्हेज हॉट & सॉर सूप (veg Hot & sour soup recipe in marathi)
#GA4#week20ह्या week मधले की वर्ड वरुन मी सूप केले आहे. रात्री चे एक जेवण स्कीप करुण अशे सूप घेतलें की , पोटाला पण जरा हलके बरे वाटते. Sonali Shah -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRइंडो-चायनीजघरी सगळ्यांनाच आवडणारं असं गोबी मंचुरीयन चीज रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
व्हेज स्प्रिंग रोल (veg spring roll recipe in marathi)
हे चायनीज रेसिपी आहे मी नेहमी बनवतेRutuja Tushar Ghodke
-
देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज मंचुरियन ग्रेव्ही (Veg Manchurian Gravy Recipe In Marathi)
#CHRसर्वात लोकप्रिय, जेवणाचे स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे इंडो-चायनीज एपेटाइजर. हे सोया सॉसवर आधारित ग्रेव्हीमध्ये शिजवलेले, तळलेले मिक्स भाज्या डंपलिंग आहेत. अप्रतिम चव! वाट पाहू नका फक्त या चायनीज पदार्थांचा आनंद घ्या आणि ताव मारा....😋 Vandana Shelar -
क्रंची मॅगी नूडल्स पनीर चिली बास्केट (crunchy maggi Noodles paneer chilli basket recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabलहानपणी शाळेतून घरी आल्यावर, मॅगी एक छोटी भूक भागवणारी . फक्त दोन मिनिटात तयार होणारी . हळूहळू ह्याच मॅगी पासून नाना प्रकारचे variations सुरू होऊन , वेगवेगळ्या चवीची मॅगी जन्माला आली .अशाच प्रकारे मी या मॅगी मधे थोडं innovation केले आहे. Deepti Padiyar -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
-
हनी चिली पोटॅटो (honey chili potato recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज या मिळालेल्या क्लूनुसार मी रेसिपी केली आहे.(चायनीज स्टार्टर) Rajashri Deodhar -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SR गोबी मंचुरीयन हे सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातील आवडते स्टार्टर त्यामुळे मी पण कमी साहित्यात झटपट गोबी मंचुरीयन बनवली तर मग बघूयात कशी केली मी गोबी मंचुरीयन ते ... Pooja Katake Vyas -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
मी संगीता भोंग मॅडम ची पनीर चिली रेसिपी कुकस्नॅप केली. मस्त पाऊस पडतोय ,मुलांची फरमाईश...आई चायनिज बनव..मग पनीर चिली केलं मॅडम ची रेसिपी पाहून...एकदम टेस्टी.. मुलं एकदम खुश... Preeti V. Salvi -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
चमचमीत चायनीज भेळ
#goldenapron3#7thweek cabbage ह्या की वर्ड साठी चमचमीत चायनीज भेळ बनवली. Preeti V. Salvi
More Recipes
- गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
- पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
- व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
- मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
- बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
टिप्पण्या