नाचणी चे झटपट धीरडे (nachniche jhatpat dhirde recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA20#week20
Ragi हा कीवर्ड घेउन मी हे झटपट धीरडे बनवले.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिट
3 नग
  1. 20 ग्रॅमनाचणी पीठ
  2. 20 ग्रॅमज्वारी पीठ
  3. 1/2 टीस्पूनपावभाजी मसाला
  4. 1/4 टीस्पूनधणे जीरे पुड
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. हिंग, तिखट, हळद आवश्यकता नुसार
  7. 1/2 टीस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनदही
  9. पाणी भिजवण्या साठी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    नाचणी आणी ज्वारी पीठ समप्रमाण घ्या त्या मधे पावभाजी मसाला,तिखट,हळद,मीठ,धणे जीरे पूड,हिंग व दही घाला

  2. 2

    आत्ता थोडे थोडे पाणी घालुन बॅटर तयार करावे. तवा तापला की त्याला ब्रश नी तेल लावा व बैटर गोल डोस्या सारखं पण थोडे जाड ठेवा.

  3. 3

    तव्यावर पसरवलेले धीरडे झाकुन छान वाफ आणुन दोन्ही बाजुनी शिजवून भाजुन घ्या व झाले की डिश मधे काढुन घ्या असेच बाकी च्या धिरड्यां साथी पण करावे. व हे गरम गरम नाचणी चे धीरडे पुदिना चटनी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes