नाचणीचे पानगे (nachni pange recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
नाचणीचे पानगे (nachni pange recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम नाचणी पीठ घेवून त्यात जिर,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- 2
थोडे तुपाचे मोहन घालून घ्या.आणि पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या.त्या गोळ्याचे छोटे गोळे करून थोडा चपटा आकार देवून उकळत्या पाण्यात वाफवून घ्या.
- 3
पाण्यातून काढून मग तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
नाचणी डोसा (nachni dosa resipe in marathi)
#GA4#Week20#Ragiनाचणी पचायला हलकी असते. नाचणी थंड,पित्तशामक आहे.तसेच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. nilam jadhav -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
रागी अप्पे (ragi appe recipe in marathi)
#GA4#week20#Ragiलगेच होणारा पौष्टिक हेथ्यी अप्पे नक्कीच आवडतील Charusheela Prabhu -
-
नाचणीचे लाडू (Nachni laddu recipe in marathi)
#GPRनाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य असून भरपूर कॅल्शियम आणि लोहयुक्त आहे.ह्या दिवसांत शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.गुणांनी थंड आणि पोटभरू आहे. Pragati Hakim -
नाचणी सुकडी (nachni sukhdi recipe in marathi)
#GA4#week20#रागी#नाचणी#बर्फीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये रागी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रागी ,नाचणी,मडुआ,फिंगर मिलेट,मरुवा,केलवारागु, नुत्यकुंडल,नागली,नचीरी, असे बरेच वेगवेगळ्या नावाने आपल्याकडे रागीला उच्चारले जाते.नावे वेगळी आहे पण गुण मात्र एकच आहे. रागी हा इतका पौष्टीक आहे शिशू पासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. महिलांसाठी तितका हा उपयोगी आहे आपल्या रोजच्या आहारात रागी समाविष्ट केली पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने रागी आपल्या रोजच्या आहारात घेतली पाहिजे इडली, ढोकळे ,घावणे ,डोसा ,लाडू पोळी, भाकऱ्या ,पेच,सूप, सलाद अशी वेगवेगळी पदार्थ बनवू आपण नाचणी आहारात घेऊ शकतो भरपूर कॅल्शियम ,लोह ,हाय फायबर ,पोटॅशियम, विटामिन b1,वितामिन b2 अशी बरीच गुण रागित आहे . योग्य प्रमाणात आहार घेतले तर ते नुकसान नाही करत मि रागी पासून एक गुजराती पारंपारिक पदार्थ सुकडी ज्याला पकवान असेही म्हणतात तूप आणि गूळ टाकून हा पदार्थ खूपच पौष्टीक आहे एकदा बनून ठेवला म्हणजे रोज थोडा थोडा आपण घेऊ शकतो. तर बघूया नाचणी ची सुकडी कशी बनवली Chetana Bhojak -
-
रागी(नाचण्याची भाकरी) (nanachni chi bhakhri recipe in marathi)
नाचणी लहान मोठ्या सर्वांना पौष्टिक आहार आहे.नाचणीची भाकरी लागतेही छान लागते.#GA4#week20 Anjali Tendulkar -
बर्न्टं गार्लिक पालक राईस (burnt garlic palak rice recipe in marathi)
#ccs#cookpad_puzzle पालक म्हणजे सुपरफूड आणि त्याचा आहारात समावेश असणे खरंच खूप गरजेचे आहे...!! Shital Siddhesh Raut -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
नाचणी लाडू (nachni laddu recipe in marathi)
नाचणी आरोग्याला खूप चांगली असते. नाचणीला रागी असेही बोलतात. नाचणीची भाकरी खायची झाल्यास अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. भाकरी शिवाय नाचणीचे अजुनही पदार्थ करता येतात. आज मी नाचणीचे लाडू केलेत. Sanskruti Gaonkar -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
नाचणी धिरडी.. (nachni dhirde recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड--रागी नाचणी मानवाला मिळालेलं वरदान..पचायला हलके तृणधान्य म्हणूनच आरोग्यासाठी लाभदायक आहे.कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमचा भरपूर स्त्रोत आहे या छोट्याश्या दाण्यांमध्ये.. त्यामुळे साहजिकच हाडांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी सर्व वयोगटातील आबालवृद्धांसाठी हे magic meal च..यात fibers असल्यामुळे मुळे वजन कमी करण्यासाठी याचा हमखास उपयोग केला जातो.. डायबिटीससाठी तर अत्यंत उपयुक्त अन्नपदार्थ ..म्हणून या ना त्या कारणाने नाचणीच्या आहारात समावेश व्हायलाच हवा.. आज मी नाचणीची झटपट होणारी पारंपरिक धिरडी कशी करायची ती रेसिपी सांगते.. Bhagyashree Lele -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#keyword_दही वडाउन्हाळ्यात मस्त थंडगार दही सगळ्यांनाच आवडते मग जेवण असो की नाश्ता हा पदार्थ नक्की हवाच...डाळ आणि दही म्हणजे अतिशय पौष्टिक.... Shweta Khode Thengadi -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
"नाचणी सत्वाचे आंबील" (nachni satvache ambli recipe in marathi)
#GA4#week20#keyword_ragi"नाचणी सत्वाचे आंबील" नाचणी म्हणजे सगळ्यात व्होल्सम असून सगळ्यात जास्त कॅल्शियम असलेले नॉन डेरी ग्रेन आहे, ज्यात लोह, तसेच प्रथिने खुप जास्त प्रमाणात असतात... जे कुपोषित बालकांना, वयस्कर, तसेच आपल्याला ही खूप फायद्याचे आहे... माझ्या 3 वर्षाच्या मुलीची तर दररोजची सकाळ नाचणी सत्त्व खाऊनच होते, तिला तर फारच आवडते...तिला काहीही ब्रेकफास्ट दिला तरी नंतर नाचणीसत्त्व हे द्यावेच लागते...👌👌 Shital Siddhesh Raut -
विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडीअतिशय पौष्टिक पण तेवढाच चविष्ट पदार्थ हा विदर्भात घरोघरी केल्या जातो.....माझी आजी खूपच छान करायची....करताना तिची खूप आठवण आली....मस्त होते नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
-
नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज कोकणातील तांदळाबरोबरच टिकणारी एक प्रमुख पीक म्हणजे नाचणी.. नाचणी अतिशय थंड गुणधर्माची असल्याने उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याचा जास्त उपयोग केला जातो.. या नाचणीपासून कोकणामध्ये मुख्यत: भाकरी नाचणीची खीर नाचणीचे आंबील नाचणीचे लाडू वड्या इत्यादी पदार्थ आवर्जून केले जातात आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम टिकावा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ घरोघरी केले जातात..चला तर मग आपण पण beat the heat करण्यासाठी नाचणीची आंबिल कशी करायची ते बघू.. Bhagyashree Lele -
चणा मसाला करी (chana masala curry recipe in marathi)
#cf#चणा मसाला करीमस्त झणझणीत चणा करी सोबत भाकरी अहाहा....मस्तच बेत जमतो.....😋 चणा हा अतिशय पौष्टिक आहे आहारात असणे आवश्यक आहे.... कशाही पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे. Shweta Khode Thengadi -
नाचणी (नागली/रागी) डोसा (nachni dosa recipe in marathi)
#नाचणी/रागी डोसा. नाचणी हे श्रीधान्य आहे.लोहाचे प्रमाण यात जास्त आहे. नाष्टयासाठी पौष्टिक, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
अक्रोड मसाला क्रंची (akrod masala crunchy recipe in marathi)
#walnuttwistsशरीराला अतिशय आवश्यक असलेले मेंदू सारखे दिसणारे...शरीराची रोग्रतिकारक शक्ती वाढवणारे...अतिशय पौष्टिक असे अक्रोड..... त्यापासून विविध पदार्थ केल्या जातात पार्टी असली की अश्या पद्धतीने मसाला अक्रोड क्रंची बनवले की.... मुलेही आवडीने संपवता....अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ.... रेसिपी नक्की करून पहा..... Shweta Khode Thengadi -
नाचणीचे सतू (सत्व) (nachniche satva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक . सात्विक थीम दिल्यावर सर्व प्रथम नजरेसमोर आलेला पदार्थ. नाचणी चे भरपूर फायदे आहेत. त्याच्या भाकरी सुद्धा अतिशय उत्तम लागते. नाचणी मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, लोह,असते, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक तंतूमय पदार्थ असतात. नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. चला अश्या आरोग्यदायी नाचणीचे सतू करू. आता जी पद्धत आपण पाहणार आहोत ती अगदी फास्ट होते. पूर्वी सतू म्हटले की भरपुर कष्टाचे वाटायचा पण ह्या पद्धतीने केले तर नक्कीच जास्त वेळा हा पदार्थ केला जाईल. Veena Suki Bobhate -
मखाना झुणका (makhana zhunka recipe in marathi)
#GA4#WEEK13मखाना अतिशय गुणकारी आहे.आपण त्याचा वापर गोड पदार्थ करताना आवर्जून करतो.पण आज करणार तिखट असा पदार्थ आहे जो जेवणात भाजीच्या रुपात तो वापरता येतो....झुणका मस्त होतो तो कसा करायचा ते पाहू.... Shweta Khode Thengadi -
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14#week14#विंटर स्पेशल रेसिपी#मसाला खाकराकधी कुठेही सहज नेता येणारा पौष्टिक पदार्थ...चहा सोबत नेहमीच भाव खाणारा गुजराती पदार्थ....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मसाला उडीद वडा (masala udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाअतिशय पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ साऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14512267
टिप्पण्या