दुधीभोपळ्याचे वडे (dudhi bhopdyache wade recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी सोलुन, किसुन घेतला त्यात बसेल तसे बेसनपीठ, रवा,तीळसोडुन सर्व मसाले एकत्र करून पीठ मळुन घेतले, त्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवुन वाफवून घेतले
- 2
नंतर कढईत तेल टाकुन तीळ, कोथिंबीर टाकुन वाफवलेले गोळे टाकुन परतवुन घेतले चांगले खरपुस झाल्यावर
- 3
सर्व्ह केले हे गरम व गार ही छान लागतात मुलांना असा दुधी आवडत नाही पंरतु असे वडे आवडीने खातात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दुधी भोपळा आणि तुरीचे वडे (dudhi bhopla ani tooriche wade recipe in marathi)
#GA4 #week21 पौष्टिक आणि चविष्ठ वडे आपण सुध्दा बनवून आस्वाद घ्यावा . Dilip Bele -
-
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdसाधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी... Devyani Pande -
-
दुधी वडे (dudhi wade recipe in marathi)
#रेसीपीबुक#दुधीचे वडे- आज मस्त पाऊस सुरू होता मग काही गरमा गरम पाहिजे होत मग झटपट होणारे दुधिचे वडे बनवले. Sandhya Chimurkar -
-
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
दरवर्षी दसऱ्याला आम्ही दुघी चे वडे बनवतो घरी सगळ्यांना खुप आवडते चला मग रेसिपी बघुया Mamta Bhandakkar -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्या ची कोफ्ता करी (dudhi bhopda chi kofta curry recipe in marathi)
#week21#GA4#bottlegourd (दुधी भोपळा) Swati Ghanawat -
"दुधी ना मुठीया" (dudhi na muthiya recipe in marathi)
#GA4#WEEK21#keyword_bottle_gourd_दुधी"दुधी ना मुठीया" दुधी भोपळा किती पौष्टिक असतो ते तर आपल्याला माहितच आहे ,दुधी भोपळ्याचे बरेच पदार्थ आपण करतो, मुलांच्या पोटात त्यांच्या नावडत्या भाज्या कशा घालाव्या या साठी तर सर्व आयांनी PHD केलेली असते😍😍 म्हणून मी आज ही गुजराती डिश बनवुन पहिली, खूपच मस्त झालेली ,आणि कोणाला कळलंच नाही की या मध्ये दुधी वापरलेला..🤓🤔😉 आहे की नाही गम्मत, तेव्हा नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दूधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourd#cooksnap प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शाही दुधी हलवा (shahi dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21#बाॅटल गार्ड- पाहूणे आल्यावर पटकन होणारा हेल्दी प्रकार.... Shital Patil -
-
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
दुधी चणाडाळ भाजी रेसिपी (dudhi chanadaad bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK21#Bottel Gourd nilam jadhav -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#Week21#bottle guard Roshni Moundekar Khapre -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
भाजणी वडे (bhajni wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपीहे खूप पौष्टिक असतात. पोट भरलेले राहते. कधी कधी आपल्याला हवी तशी सत्वे मिळत नाहीत, यातून कॅलशियम, प्रोटिन्स, फायबर्स, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, सगळीच तत्वे मिळतात.भाजणी मधे मुख्यतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सगळी कड धान्ये, धणे, जिरे घालतो.आणि ती भाजल्यामुळे त्याला हलके पणा येतो. Sampada Shrungarpure -
वाटली डाळ (विदर्भ स्टाईल) (vatli dal recipe in marathi)
# वाटलीडाळ हा एक खमंग असा पदार्थ आहे व कुणाकुणाकडे सणावाराी करावाच लागतो. भाजी सारखासुद्धा खावु शकतो. Shobha Deshmukh -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
दुधी कोबी मुठिया (dudhi kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #week8Steamed या क्लूनुसार मी दुधी कोबी मुठिया रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
#PR मसाला पराठा खमंग तीखट व ओवा घातलेली पराठा खुप छान लागतो. Shobha Deshmukh
More Recipes
- मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
- दुधी चणाडाळ भाजी रेसिपी (dudhi chanadaad bhaji recipe in marathi)
- दूधीचे हेल्दी व चविष्ट आप्पे (dudhiche appe recipe in marathi)
- "स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
- दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14529787
टिप्पण्या