दुधी भोपळा आणि तुरीचे वडे (dudhi bhopla ani tooriche wade recipe in marathi)

Dilip Bele @dilip_0104
दुधी भोपळा आणि तुरीचे वडे (dudhi bhopla ani tooriche wade recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तुरी राञभर भिजत घातल्या.भिजलेल्या तुरी पाण्यातून काढून घेतल्या.
- 2
दुधी भोपळा घेऊन किसून घेतला.किस व तुरी वाटीमध्ये काढून घेतल्या.
- 3
तुरीमध्ये टाकणारे घटक एका प्लेट मध्ये ठेवले.मिक्सर पाॕट घेऊन प्रथम तुरी टाकल्या नंतर प्लेटमधील साहित्य व मीठ टाकले.मिक्सरमधून बारीक करून एका भांड्यात काढून घेतले.
- 4
भांड्यातील मिश्रणात दुधी भोपळा किस टाकला.चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतले. त्यात एक टेबलस्पून गरम तेल टाकून मिक्स केले.
- 5
गॕसवर कढई ठेवून तेल ओतून गरम करून घेतले व त्यात वडे टाकले. तांबूस झाल्यावर काढून घेतले.
- 6
एक प्लेट घेऊन त्यावर किचन पेपर टाकून वडे काढून घेतले.गरमागरम टोमॅटो साॕस दही सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लवकीच्या (दुधी भोपळा) किसाची भाजी (dudhi bhopla chi bhaji recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी..आजारी व्यक्तीसाठी अत्युत्तम... Varsha Ingole Bele -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
-
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
लौकी /दूधी भोपळा आणि मसुरची डाळ भाजी (lauki ani mushroom dal bhaji recipe in marathi)
#GA4#week21# लवकि किंवा दुधी भोपळ्या ची आणि मसुरची डाळ भाजी आज मी केलेली आहे ही लवकि ची डाळ भाजी फार छान लागते Prabha Shambharkar -
दही भोपळा (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी एक छान डिश म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा. Archana bangare -
दुधी भोपळा आणि मूग डाळीची हेल्थी व स्वादिष्ट भाजी (bhopla moong dalichi bhaji recipe in marathi)
#GA4#week21 Anuja A Muley -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
-
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#Week21#bottle guard Roshni Moundekar Khapre -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
दुधी वडे (dudhi wade recipe in marathi)
#रेसीपीबुक#दुधीचे वडे- आज मस्त पाऊस सुरू होता मग काही गरमा गरम पाहिजे होत मग झटपट होणारे दुधिचे वडे बनवले. Sandhya Chimurkar -
दुधी भोपळा बटाटा उसळ (Dudhi Bhopla Batata Usal Recipe In Marathi)
#लचं रेसिपी#jlrपौष्टिक आहार । Sushma Sachin Sharma -
-
दुधी भोपळा डाळभाजी (Dudhi Bhopla Dalbhaji Recipe In Marathi)
#KGR दुधीची डाळभाजी कमी साहीत्य घेउन पण भाजी चविष्ट व हेल्दी अशी भाजी. Shobha Deshmukh -
-
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)
#GA4 #week20#कीवर्ड कोफ्ता 😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा. Deepali Bhat-Sohani -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्या ची कोफ्ता करी (dudhi bhopda chi kofta curry recipe in marathi)
#week21#GA4#bottlegourd (दुधी भोपळा) Swati Ghanawat -
-
दुधी भोपळ्याच्या किसाची भाजी (dudhi bhopalyachi khisachi bhaj recipein marathi)
#GA4 #week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी पचायला खूप हलका.दुधी ची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. कोफ्ता,चिरून,डाळ घालून,मी दुधी भोपळ्याची भाजी नवीन प्रकारे किसून करत आहे. rucha dachewar -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
-
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
भगर दुधी भोपळा डोसा (bhagar dudhi bhopla dosa recipe in marathi)
#Healthydiet#forfasting special Sushma Sachin Sharma
More Recipes
- मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
- दुधी चणाडाळ भाजी रेसिपी (dudhi chanadaad bhaji recipe in marathi)
- दूधीचे हेल्दी व चविष्ट आप्पे (dudhiche appe recipe in marathi)
- "स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
- ओल्या हळदीचे लोणचे.. (olya hardiche lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14531000
टिप्पण्या (2)