भाजणी वडे (bhajni wade recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#रेसिपीबुक #week7
सात्विक रेसिपी

हे खूप पौष्टिक असतात. पोट भरलेले राहते. कधी कधी आपल्याला हवी तशी सत्वे मिळत नाहीत, यातून कॅलशियम, प्रोटिन्स, फायबर्स, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, सगळीच तत्वे मिळतात.
भाजणी मधे मुख्यतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, सगळी कड धान्ये, धणे, जिरे घालतो.
आणि ती भाजल्यामुळे त्याला हलके पणा येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिन
21 वडे होतात
  1. 2 कपभाजणी पीठ
  2. 2 टेबलस्पूनतीळ
  3. मीठ चवी प्रमाणे
  4. 1 टेबलस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनहळद
  6. तेल
  7. 1 कपदही
  8. 1 टेबलस्पूनसाखर
  9. 1/2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

35 मिन
  1. 1

    भाजणी मध्ये सगळे तिखट, हळद, मीठ, हिंग, तीळ घाला व भिजवून घ्या गोळा

  2. 2

    आता भिजलेल्या भाजणी चे छोटे गोळे करा, व प्लास्टिक कागदावर तेलाचा हात लावून त्यावर गोळा ठेवा व थापून घ्या

  3. 3

    एक एक करून वडे थापून व तळुन घ्यावेत

  4. 4

    दही - हँड whisk करावे, सॉफ्ट, त्यात साखर, मीठ चिमूटभर घालावे व सर्व्ह करा. आवडत असल्यास लोणचं पण छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes