ओल्या हळदीचा पाचक रस (olya haldicha pakacha ras recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#GA4 #WEEK 21..पचनशक्ती वाढवणारा ओल्या हळदीचा पाचक रस नक्की करुन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल

ओल्या हळदीचा पाचक रस (olya haldicha pakacha ras recipe in marathi)

#GA4 #WEEK 21..पचनशक्ती वाढवणारा ओल्या हळदीचा पाचक रस नक्की करुन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे तुकडे ओली हळद
  2. 5-6आवळे
  3. 1 इंचआलं
  4. 1/2 वाटीपुदिना पानं
  5. 1 चमचाजिरं
  6. चवीपुरते काळं मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    ओल्या हळदीचे तसेच आल्या चे साल काढून बारीक काप करुन घेतले पुदिना निवडून घेतला

  2. 2

    वरील सर्व पदार्थ मिक्सर च्या भांड्यात टाकून पाणी घालून बारीक वाटून घेतले

  3. 3

    वाटून घेतलेला रस गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतला

  4. 4

    हा रस चवीला खुप छान लागतो..ग्लास मधे भरून सर्व्ह केला ओल्या हळदी चा पाचक रस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes