ऑमलेट (omlette recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4
#Week22
#क्रॉस वर्ड पझल ऑमलेट

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2अंडे
  2. 1कांदा
  3. 2हिरवी मिरची
  4. 1टोमॅटो
  5. कोथिंबीर
  6. तिखट आवडी नुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा मिरची टोमॅटो बारीक कापून घ्या, अंडे फोडून एका बाउल मध्ये घ्या

  2. 2

    आता अंड्या मध्ये तिखट व मीठ टाका व बाकीचे कापलेले साहित्य टाका व मिक्स करून ठेवा

  3. 3

    तवा गरम करा व त्यावर तेल लावून घ्या व आता हे मिश्रण तव्या वर टाका व पहिले एका बाजूने शिजू द्या व थोडे पल्टवून घ्या व लगेच बाहेर काढून घ्या

  4. 4

    गरम गरम ऑमलेट खायला द्या

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

Similar Recipes