टोमॅटो ऑमलेट

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे.

टोमॅटो ऑमलेट

#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपचण्याचे पिठ
  2. 2टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 2मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  8. 1/4 टीस्पूनमीठ
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.चण्याचे पीठ,मीठ,हळद,जिरेपूड चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मिरची हे सर्व पाणी घालून नीट मिक्स केले.

  2. 2

    तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून तयार मिश्रण त्यावर पसरवले.दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतले.

  3. 3

    तयार टोमॅटो ऑमलेट टोमॅटो सॉस सोबत गरम गरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes