टोमॅटो _गाजर -सुप (tomato gajar soup recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#GA4 WEEK-20 # KeyWord #Soup

टोमॅटो _गाजर -सुप (tomato gajar soup recipe in marathi)

#GA4 WEEK-20 # KeyWord #Soup

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2जणांसाठी
  1. 1- टोमॅटो
  2. 1-छोटा गाजर तुकडा
  3. 2-3-लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पून- साखर
  5. 1 टीस्पून- काॅनँपलावर
  6. 1-चिमटीभर मीठ
  7. 1 चमचा- साजुक तुप किंवा तेल
  8. 1-जिरं
  9. 1 वाटी- पाणी

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका प्लेट मध्ये घ्या.
    गाजर आणि टोमॅटो स्वछ धुवून बारीक कापून घ्यावा.मग एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. मग गाजर,टोमॅटो,लसूण,जिरं टाकुन उकळून घ्यावे.

  2. 2

    उकळून घेतले का नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्या.

  3. 3

    अशी पेस्ट करून घ्या वे. मग गाळून घ्यावे.

  4. 4

    नंतर एका पातेल्यात तुप घालून गरम करावे.नंतर गाळलेले मिश्रण (सुप) ओतावे.साखर मीठ आणि काॅनँपलावर घालून उकळून द्या मग आपले गाजर-टोमॅटो सुप तयार..

  5. 5

    गरमागरम सर्व्ह करावे #गाजर टोमॅटो सुप..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes