गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4जणांसाठी
  1. 150 ग्रॅमबटर
  2. 10-12 लसूण पाकळ्या
  3. 1 टीस्पूनओरॅगॅनो
  4. 1 टीस्पूनमिक्स herbs
  5. मिरचीचे फ्लेक्स अंदाजानुसार
  6. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  7. 1व्हाईट ब्रेड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळं सहित्य एकञ करून घ्या

  2. 2

    नंतर बटरमधे लसुण बारीक कापून घ्यावा आणि सर्व साहित्य एकञ करून छान एकजीव करुन घ्यावे.

  3. 3

    नंतर एक ब्रेड वर बटर लावून घ्यावे व गरम तव्यावर फ्राय करून घ्या वे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes