पालक सुप (palak soup recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week 20
किवर्ड सुप

पालक सुप (palak soup recipe in marathi)

#GA4 #Week 20
किवर्ड सुप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामपालक
  2. 3-4लसून पाकळ्या
  3. 1 इंचआलं
  4. 1टोमॉटो
  5. 1 टीस्पूनकाळी मिरी
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. चवीनूसार मीठ
  8. तुप किवा बटर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक, टोमॉटो, अदरक स्वच्छ धुवून घ्यावे. व बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यात पाणी उकळून त्यात पालक, टोमॉटो, अदरक व जीरे टाकून मंद आँचेवर उकळून घ्यावे. ते सर्व थंड होवू द्यावे. त्यातून पाणी गाळून घ्यावे. मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. गाळलेले पाणी फेकू नये.

  3. 3

    गॅस चालू करून त्यावर गंज ठेवावा व त्यात बटर टाकावे, गरम झाले की त्यात जीरे घालावे. आता बारीक केलेली पेस्ट टाकावी, व त्यात गाळलेले पाणी टाकून उकळी येवू द्यावी. नंतर त्यात चवीनूसार मीठ व काळी मिरी पुड टाकून उकळी येवू द्यावी.

  4. 4

    आपले सुप तयार आहे. गरमच सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pritibala Shyamkuwar Borkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes