चिकन क्लिअर सूप (chicken clear soup recipe in marati)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#hs
#Soup planner
Wednesday-chicken soup

चिकन क्लिअर सूप (chicken clear soup recipe in marati)

#hs
#Soup planner
Wednesday-chicken soup

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 सर्विंग
  1. १०० ग्रॅम चिकन तुकडे
  2. 2 कपपाणी
  3. चिमटीभर मिरपूड
  4. चिमटीभर मीठ
  5. 1/4 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    चिकन स्वच्छ धुवावे. त्यात पाणी घालून उकळत ठेवावे.

  2. 2

    थोडे उकळल्यावर मिरपूड,हळद व मीठ घालावे.

  3. 3

    पाणी अर्धे होईल इतपत मंद आचेवर उकळून घ्यावे. चिकन चांगले शिजले की गॅस बंद करावा. वाटल्यास थोडे पाणी घालून उकळी आणावी.

  4. 4

    साधं चिकन क्लिअर सूप तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes