अगलेस केक(eggless cake recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week22
ह्या की वर्ड वरून एगलेस केक म्हणजे wheat cake केले आहे.

अगलेस केक(eggless cake recipe in marathi)

#GA4
#week22
ह्या की वर्ड वरून एगलेस केक म्हणजे wheat cake केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपकणीक
  2. 1/2 कपपिठीसाखर
  3. 1/4 कपतेल
  4. 1/2 कपदूध
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/4बेकिंग सोडा
  7. 1 टीस्पूनमिक्स Dryfruit इसेन्स
  8. सजावटी साठी ड्राय फ्रूट
  9. 1/4 टीस्पूनव्हिनेगर

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा, पिठीसागर चालून घेणे.

  2. 2

    सोडा, बेकिंग पावडर, दुध व तेल पण घालुन घेणे.

  3. 3

    सर्व्ह नीट मिक्स करून त्यात इसेन्स घालून एक सारखं थिकन्स करुण घेणे.

  4. 4

    पॅन ला बटर पेपर टाकून त्यात batter टकणे, वड्राय फ्रूट टाकून बेक करायला ठेवणे.

  5. 5

    ओव्हन मध्ये प्री हिट करुण 180° वर 25 ते 30 मिनिट बेक करावे.गार झाल्यावर तुकडे करून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes