व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय.

व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)

#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनीटे
४-५
  1. 2पिकलेली केळी
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 1/4 कपतेल
  4. 1/2 कपपिठीसाखर
  5. 1/2 कपदही
  6. 1/2 कपदूध
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  10. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  11. 3 टेबलस्पूनचोको चिप्स

कुकिंग सूचना

४५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले

  2. 2

    केळी मॅश करून घेतली. त्यात साखर,दही घालून मिक्स केले.नंतर तेल घालुन नीट मिक्स केले.

  3. 3

    गव्हाचे पीठ,कॉर्न फ्लोअर,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घेतले.

  4. 4

    केळ्याच्या मिश्रणात चाळलेले साहित्य आणि दूध घालून नीट फेटून घेतले.त्यात चोको चिप्स घातले.

  5. 5

    ज्या भांड्यात केक करायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून गव्हाच्या पिठाने डस्टिंग केले. तयार मिश्रण भांड्यात ओतून घेतले.

  6. 6

    कढईत तळाला मीठ घालून कढई १० मिनीटे प्रीहीट केली. केक चे मिश्रण ओतलेळे भांडे त्यात ठेऊन झाकून घेतले.मंद आचेवर केक ४५ मिनीटे बेक केला.

  7. 7

    तयार केक थंड झाल्यावर स्लाइस करून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes