Rava besan ladoo (रवा बेसन लाडू recipe in marathi)

Reshma Sapkal
Reshma Sapkal @cook_28161689

गोड करायचे म्हनले की मला लाडू खूप आवडतात,😋😋😍😍 कालच समजले की मग आज लगेच केले
#sweet

Rava besan ladoo (रवा बेसन लाडू recipe in marathi)

गोड करायचे म्हनले की मला लाडू खूप आवडतात,😋😋😍😍 कालच समजले की मग आज लगेच केले
#sweet

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. 1.5 वाटी रवा
  2. 1.5 वाटी बेसन
  3. 2 वाटीसाखर
  4. 1 टीस्पूनचम्मच वेलची
  5. बदाम, काजू,पिस्ता आवडी नुसार
  6. 1 वाटीतूप दिड
  7. 1 वाटीपाणी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम कढ‌ईंत तूप गरम करा

  2. 2

    नंतर रवा बेसन टाका

  3. 3

    मंद आचेवर २५मिनिट छान खमंग वास येई पर्यतं भाजून घ्या आणि वेलची टाकून मिक्स करा

  4. 4

    आता ड्रायफ्रूड टाका

  5. 5

    आता एक तारी पाक करुन

  6. 6

    वरील सर्व साहित्य टाकून २५ मिनिटानी लाडु बांधा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Reshma Sapkal
Reshma Sapkal @cook_28161689
रोजी
cooking lover ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes