बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#लाडू
माझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट.

बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)

#लाडू
माझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4 वाटीजाडसर दळलेले बेसन पीठ
  2. 2 वाटीसाखर दळून घ्यावे
  3. 1 वाटीतूप
  4. तळलेले काजू बदामाची भरड
  5. 1 टेबलस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    कढईत तूप घालून थोडे त्यात बेसन पीठ घेऊन छान खरपूस वास येईपर्यंत मंद आचेवर ठेवून हलवत रहावे.

  2. 2

    हळूहळू तूप घालून छान भाजून घ्या. किमान विस मिनिट मंद आचेवर भाजावे.त्यात पिठीसाखर घालावे व तूप घालून थोडे झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. तळलेले ड्रायफ्रूटस ची पूड किंवा तसेच आवडत असल्यास तसेच घालून घ्यावे. तर दूधाचा हबका देवून पुन्हा झाकण ठेवून द्यावे.

  3. 3

    गरम असतानाच लाडू बांधून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes