पापड चुरी (papad churi recipe in marathi)

Sonali Shah @cook_24499330
पापड चुरी (papad churi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पापड शेकून घेणे. व शेंगाची चटणी मिक्सरला करून घेणे.
- 2
पापड शेकून लगेच बारीक चिरून घ्यावे.त्यात मग चटणी, पिठीसाखर तूप टाकून घेणे.
- 3
व सर्व नीट मिक्स करून घ्यावे. ताटात सर्व्ह करावे.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4#Week23# पापड चटणीपापड म्हटल की कुरकुरीत भाजलेला पापड , मसाला पापड , तळलेला पापड ...जसे की नागली, ज्वारी,गहू , साबुदाणा, तादुंळ.... असे विविध प्रकारचे पापड खाऊन आपण आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असतो ,विशेषत: खिचडी , तसेच आमरस केला तर हमखास आपण पापड तळतोच ,तर आज मी तुम्हाला अगदी साधी सरळ रेसिपी दाखवत आहे, ती तुम्ही डब्यात भरुन कधीही खाऊ शकाल .. बघु या , Anita Desai -
पापड समोसा (papad samosa recipe in marathi)
#GA4#week23#की वर्ड पापडगोल्डन एप्रन 4 वीक 23 पझल क्रमांक 23मधील की वर्ड पापड ओळखून मी पापड समोसा हा पदार्थ केला आहे. Rohini Deshkar -
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
-
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
साबुदाणा बटाट्याचे पापड (sabudana batatyache papad recipe in marathi)
#GA4#week23कीवर्ड मध्ये पापड हा थीम घेऊन बनवलेला बटाटा पापड.... पापड अनेक प्रकाराने बनवला जातो पण आज मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड एका महिन्यापूर्वी केले होते पण पापड बनवण्याचे फोटो मी काढून ठेवले होते. Gital Haria -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 जेवणाची रंगत वाढवणारा आणि सर्वाना आवडणारा क्रंची मसाला पापड Janhvi Pathak Pande -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
पापड रायता
#goldenapron3 #12thweek#lockdown raita ,curd ह्या की वर्ड साठी पापड रायता बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
स्ट्रीट स्टाईल - चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#Papad (पापड)ओळ्खलेला कीवर्ड आहे पापड. आज मी स्ट्रीट स्टाईल मसाला पापड केला आहे, जो बरयाच मेट्रोपोलिटिकन शहरात प्रसिद्ध आहे. चला तर म ही झटपट होणारी रेसिपी बघूयाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Toast, Papaya, Kadhai Paneer, Fish fingers, Chettinad, Papad Sampada Shrungarpure -
पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)
#GA4 #week23पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे. Devyani Pande -
पापड चाट (papad chaat recipe in marathi)
#GA4 #week23 काही खावेसे वाटले तर पापड चाट करून पोटाची शांती करावी . Dilip Bele -
पापड खुडा (papad khuda recipe in marathi)
#KS4#खान्देशहा पारंपरिक प्रकार आहे. उन्हाळ्यात जेंव्हा भाज्या नसतात, किंवा इतर वेळी पटकन होणारे हे तोंडीलावणे आहे.हे खिचडी, भाकरी, बरोबर सहसा खाल्लं जात. Sampada Shrungarpure -
-
-
पापड चुरा
#GA4#week23नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पापड हे वर्ड वापरून माझी सर्वात आवडती पापड चुरा ही रेसिपी शेअर करतेय. लहान असताना जर एखादी भाजी आवडली नसेल तर माझी आई हे मला बनवून द्यायची. कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आता माझ्या मुलांनाही खूप आवडते.Dipali Kathare
-
अगलेस केक(eggless cake recipe in marathi)
#GA4#week22ह्या की वर्ड वरून एगलेस केक म्हणजे wheat cake केले आहे. Sonali Shah -
राजस्थानी पापड भाजी (rajasthani papad bhaji recipe in marathi)
#GA4 #Week 23 जेव्हा ताज्या भाज्या उपलब्ध नसतात आणि चमचमीत काही करायच आहे तेव्हा ही पापड भाजी एक उत्तम पर्याय आहे.. Sushama Potdar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
पापड भेळ चाट (papad bhel chaat recipe in marathi)
#HLRदिवाळीच्या धामधूमी नंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी पापड चाट हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आणि सोपा पदार्थ आहे आणि तोंडाला एक वेगळीच चव येणार आहे मग आज बनवण्यात आपण पापड भेळ चाट Supriya Devkar -
"चटपटीत पापड कोन" (chatpati papad cone recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_papad "चटपटीत पापड कोन"पापड_जेवताना पापड ताटात हवाच म्हणजे जेवताना मधे मधे थोड कु..रु..म..कुरुम खायला छान वाटत. पापड डबाभर तळून ठेवा तरी येता,जाता मुलांना खायला आवडतं.. माझ्या मुलाला तर आवडतच.आमच्या लहानपणी तर रोज जेवताना गॅसवर भाजलेले पापड असायचे.. कधीतरी सनावाराला तळलेले पापड असायचे..गेले ते दिवस.. राहिल्या फक्त आठवणी.. आजकाल साध खान पान राहिलेच नाही.भाजुन पापड आवडत नाही.तळलेले असतील तर खाल्ले जातात.. आणि त्याही उपर असं काही त्याला चटपटीत पणा दिला तर मग स्वर्ग सुखच जणुकाही...खाणारे खुश ... आपल्याला तेच तर हवं असतं..की जेणेकरून आपल्या मुलांनी न कुरकुरता पोटभर जेवाव..मग आपली कसरत चालू असतेच,कधी मसाला पापड बनव,कधी पापाची चटणी तर कधी पापडाच चाट बनव..मी पण आज नातीला खुश करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.. खुप छान चटपटीत चाट झाला होता... चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पापड-चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23- टोस्ट - केव्हाही आयत्या वेळी करता येईल अशी चटणी म्हणजे पापड चटणी होय.भाजी नसेल तर, पोळी बरोबर खाता येते. Shital Patil -
झटपट पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#पापड#चटणीही चटणी आयत्यावेळी पाहुणे येणार असतील तर प्रश्न पडतो, त्या करता हे सुटसुटीत ऑपशन, आणि झटपट होणारी. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624320
टिप्पण्या