झटपट फिश फ्राई (fish fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण पापलेट स्वच्छ धुऊन घ्यावी मग त्याला लिंबू, गरम मसाला, हळद, आणि मीठ लावून द्यावे व थोड्या वेळ ठेवून द्या
- 2
नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसुण, खोबरे, आले, लाल तिखट, मीठ घालून बारीक वाटून घ्यावे एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाला छान परतून घ्यावा
- 3
मग त्याच्यात मॅरीनेट केलेले पापलेट ठेवून तिला चांगला मसाला लावून घ्यावा व मंद आंचेवर फ्राय करावी आपली झटपट फिश फ्राय तयार आहे
- 4
प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे. स्टार्टर म्हणून किंवा चपाती भाकरी बरोबर फिश फ्राय मस्त लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)
#GA4#फिश#week5GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे. Sneha Barapatre -
-
-
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
फिश फींगर फ्राय (fish finger fry recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील फिश हा कीवर्ड घेऊन फिश फिंगर हा पदार्थ केला. फिशफिंगर साठी करली या समुद्राच्या फिश वापर केला आहे.माश्याचे काटे काढून फिश फिंगर फ्राय बनवला आहे. rucha dachewar -
फ्राईड फिश फिंगर (fried fish finger recipe in marathi)
#GA4 #Week23 #post2 #fishfriedगोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- फिश फिंगरकिंवा फिश फ्राईड Pranjal Kotkar -
आगरी फिश फ्राय (Agri fish fry recipe in marathi)
#GA4 #week18गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश Purva Prasad Thosar -
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
कुरकुरीत पापलेट (Fry Pomfret Fish Recipe In Marathi)
मी स्वत: शाकाहारी आहे. पण, घरातल्यानं नॉनवेज आवडते. ऑनलाईन रेसिपी पाहून, वाचून नॉनवेज करायला शिकले. त्यात एक खास जमलेली रेसिपी म्हणजे कुरकुरीत पापलेट (fry Pomfret fish). Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
-
आंबट तिखट बांगडा फिश करी (bangda fish fry recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनररविवार- फिश करी Deepti Padiyar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर वेगवेगळया फिश मधुन प्रान्स मधुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात चला अशीच पापलेट फिश करी मी बनवलेली ती रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
-
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
कोळंबीची ग्रेव्ही (kombdichi gravy recipe in marathi)
#GA4#week 19- गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन कोळंबी ग्रेव्ही बनवली आहे. Rajashree Yele -
-
-
-
-
कटला फिश करी (fish curry recipe in marathi)
कटला हा नदीचा मासा आहे याला खूप खवले असतात. हा मासा चवीला चागंला लागतो. हा रंगाने काळा असतो. Supriya Devkar -
शुद्ध शाकाहारी फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4#week14किवर्ड yam सुरण ..पदार्थाचे नाव ऐकुन मुळीच बुचकळ्यात पडू नका . आली लहर अन केला कहर . ईकडे चांगले मासे जरा दुर्मिळच म्हणुन पर्याय शोधुन जुगाड जमवला . Bhaik Anjali -
जेसलमंडी फिश फ्राय (Jesalmandi Fish Fry recipe in marathi)
#GA4 #Week23 puzzle मधे... *Fish Fry* हा Clue ओळखला आणि बनवले "जेसलमंडी फिश फ्राय".या रेसिपीला फिश पकोड़ा पण म्हणता येईल. Supriya Vartak Mohite -
-
फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
#wdr weekend recipe chalang:आज आम्ही फिश फ्राय बनवा चां बेत्त ठरवला आहे.चला मी fish फ्राय करून दाखवते 🐠 🍳🥘 Varsha S M -
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624135
टिप्पण्या