रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले.

रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4-5 टेबलस्पूनतूप
  2. 1/4 कपबारीक रवा
  3. 1 टीस्पूनवेलची पावडर
  4. 1 कपसाखर
  5. थोडेशे मणुके
  6. 2 कपबेसन

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बारीक रवा चांगला भाजून डिश मध्ये काढून ठेवावा.व बेसन मंद आचेवर भाज़त रहावा.

  2. 2

    बेसन थोडे भाजले कि त्यात थोडे- थोडे तूप घालून बेसन खरपूस भाजून त्यातच भाजलेला रवा घालून मिक्षण परतून एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    भाजलेले रवा- बेसन एका तटात काढून मिश्रण थंड झाले कि त्यात वेलची घातलेली साखर मिक्सरला बारीक करून घालावी मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    आता या मि‌श्रणाचे लाडू करून त्यावर मणुके लावून खाणयास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes