बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत 1 कप चणाडाळ भाजून तयार केलेले पीठ घेऊन, त्यात 1/2 कप साजूक तूप घालून चांगले भाजून घेतले.
- 2
मग भाजून घेतलेलया पिठामध्ये 3/4 कप पिठीसाखर घालून ते चांगले परतून घेतले. आणि ते चांगले मिक्स करून घेतले.
- 3
लाडवाचे पीठ थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घेतले.आणि तयार झालेल्या लाडवावर वरून काजू आणि मनुका लावून लाडू तयार करून घेतले.
- 4
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले खुसखुशीत, खमंग बेसनाचे लाडू. हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगडाळीचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वादिष्ट आणि रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#KS.. kids special recipe..बाल दिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांसाठी पदार्थ बनवायचेय. खरं म्हणजे... पण या दिवाळीच्या वेळी मी बेसन लाडू बनवले आणि माझ्या नातवाने ते आवडीने खाल्ले, न म्हणता संपविले 😀 तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा तेच लाडू बनवायला आवडेल मला . त्याचीच रेसिपी देते आहे मी खाली ...अगदी रवाळ, चविष्ट आणि टाळूला न चिकटणारे असे बेसन लाडू.. Varsha Ingole Bele -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडूबेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.Pradnya Purandare
-
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
रवा- बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET , गोड-धोड रेसिपीज साठी रवा- बेसन हा क्लू घेऊन मी रवा-बेसन मिक्स लाडू बनवले. Nanda Shelke Bodekar -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी ख्रिसमस फ्रूट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी माझी पुरणपोळी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू ...न येणाऱ्या ला सूध्दा जमणारा सोप्पा आणी झटपट होणार बेसन लाडू ... Varsha Deshpande -
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16427227
टिप्पण्या