चीज अंडा टोस्ट (cheese anda Toast recipe in marathi)

Swayampak by Tanaya @cook_20739819
चीज अंडा टोस्ट (cheese anda Toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तवा गरम करावा. ब्रेड स्लाइस ला बटर लावून तव्यावर दोन्ही बाजूने शेकवून घ्यावे.
- 2
एका बाउलमध्ये अंड फेटून, मीठ हळद घालून मिश्रण बनवावे. तवा गरम करून त्यावर तेल सोडावे. अंड्याचे मिश्रण ओतून ऑमलेट बनवावे
- 3
ब्रेड वर चीज चा स्लाइस ठेवावा. त्यावर ऑमलेट ठेवावे. वरून आणखी एक ब्रेड ठेवून तव्यावर हा सँडविच पुन्हा टोस्ट करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फ्रेंच टोस्ट (french toast with herbs recipe in marathi)
#GA4 #week23 #Toast #फ्रेंचटोस्ट Monal Bhoyar -
चिल्ली चीज टोस्ट. (chilli cheese toast recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड-- Toast घरोघरी,हॉटेलांमध्ये टोस्ट हा breakfast ,snacks साठीचा आवडीचा म्हणून मग first choice ठरतो..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या good book मधले पहिले नांव...Toast आणि Toast चे असंख्य variations..अगदी Jam Toast पासून ते Rava Toast पर्यंत..अतिशय चवदार ,चविष्ट व्यंजन..ब्रेड थोडा भाजून घेतला की कुरकुरीत टोस्ट तयार होतो..हा पचायला पण हलका..आणि भाजून घेतल्यामुळे low glycemic index..म्हणून मग diabetes असणार्यांसाठी खायला चांगला..हो पण टोस्ट खाऊन वजन कमी होत नाही बरं.. कारण कॅलरीज तेवढ्याच राहतात.. सहज विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते..वर वर्णन केलेला झाला खायचा टोस्ट..पण अजून एका क्रियेला Toast up म्हणतात..तो event असा..A toast is a ritual in which a drink is taken as an expression of honor or goodwill (given to person or thing) चला तर मग आज आपण Yummy Yummy असा Tummy भरणारा नेहमीचेच combination पण हे combination एकत्र आल्यावर रसनेला सुखाची परमावधी गाठून देणार्या *चिल्ली चीज टोस्ट* ची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
बेसन टोस्ट (besan toast recipe in marathi)
#GA4 #Week23Toast या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
अंडा चीज टोस्ट सँडविच (egg cheese toast sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 हे आम्ही गोवा गेले होते तिथे खाले होते छान लागले आणि लगेच होणारी रेसिपी आहे Tina Vartak -
-
शेजवान चीज टोस्ट अंडा सँडविच (schezwan cheese toast egg sandwich recipe in marathi)
#अंडा Kavita basutkar -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
कॅची चीज टोस्ट (cheese toast recipe in marathi)
#Cooksnap दीपाली मुन्शी ताई व प्रीती साळवी ताई यांची टोस्ट रेसिपी मी रिक्रिएट केली आहे. मी इथे कॅची म्हणजे कॅरट, चिली चीज वापरुन ही बनवली आहे.कॅची चीज टोस्ट फारच टेस्टी लागतात. यम्मी. 1 नंबर. Sanhita Kand -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
-
-
चीज ऑम्लेट टोस्ट (cheese omelette toast recipe in marathi)
#GA4 #week2 अतिशय झटपट आणि चविष्ट, पिझ्झा सारखा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल. टिफिन ला द्यायलाही उपयोगी आहे. Pritam KadamRane -
टोस्ट सॅडविच अंड्यांची भाजी घालून (anda bhaji toast sandwich recipe in marathi)
#GA4#week3 Hema Wane -
-
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
हिरवा कांदा, चीज, बटाटे टोस्ट (hirva kanda cheese batate toast recipe in marathi)
#Healthydietfavourite of kidsA vegetarian stuffing on toast makes a healthy and hearty breakfast. Sushma Sachin Sharma -
मसाला फ्रेंच टोस्ट (masala french toast recipe in marathi)
हार्टी ब्रेकफास्ट -#Heartमसाला फ्रेंच टोस्ट माझ्या घरी सगळ्यांचा आवडता आहे.म्हणून आज व्हॅलेंटाईन डे ची सुरवात मी या हार्टी ब्रेकफास्ट ने केली😍😋.अगदी सोप्पी आणि पटकन तयार होईल अशी रेसिपी. Deepali Bhat-Sohani -
-
चीझ पावभाजी टोस्ट (cheese pavbhaji toast recipe in marathi)
#कीवर्ड टोस्ट#GA4 #विक 23 Deepali Bhat-Sohani -
-
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14639188
टिप्पण्या