चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week3

#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे.

चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)

#GA4 #Week3

#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तिंसाठी
  1. 6ब्रेड स्लाईस
  2. 2अंडी
  3. 2चीझ क्यूब्स
  4. 2 टीस्पूनमेयोनेज आवडीनुसार
  5. 2 टीस्पूनबटर लावण्यासाठी
  6. 1/2 टीस्पूनगार्लिक पावडर
  7. 1/2 टीस्पूनमिरेपूड

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी अंडी उकडून किसून घ्यायची.

  2. 2

    नंतर त्या किसालेल्या अंड्यात चीझ किसून घालायचे. त्यातच गार्लिक पावडर आणि मिरेपूड घालून चांगले मिक्स करून घ्यायचे.

  3. 3

    आता एका ब्रेडच्या स्लाईला मेयोनेज लावून पसरवून घ्यायचे. त्यवर अंड्याचे मिश्रण पसरवायचे आणि मग त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस घालून थोडे दाबायचे. त्यावर थोडे बटर लावायचे आणि बटर लावलेली बाजू तव्यावर ठेवायची आणि पुन्हा वरील बाजूस बटर लावायचे एक बाजू भाजली की पलटी करून भाजायचे दोन्ही बाजू छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या. अशा प्रकारे बाकीचे दोन सँडवीच बनवून घ्यायचे.

  4. 4

    तयार आहे आपले साधे सोपे चीझी एम सँडवीच... मस्त गरम गरम टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

Similar Recipes