शेजवान चीज टोस्ट अंडा सँडविच (schezwan cheese toast egg sandwich recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

शेजवान चीज टोस्ट अंडा सँडविच (schezwan cheese toast egg sandwich recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०/१५ मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 4अंडी
  2. 2 चमचेशेजवान सॉस
  3. 1 वाटीचीज
  4. 4ब्रेड
  5. 1 चमचाकाळी मिरी पावडर
  6. मीठ

कुकिंग सूचना

१०/१५ मिनिट
  1. 1

    ४ ब्रेड घ्या.. त्याला मध्ये ग्लास ठेवून गोल स्लाइस करून घ्या मग त्याला टोस्ट करून घ्या तवा वर...मग त्याला शेजवान सॉस लावा...आणि जेवढे पाहिजे तेवढे चीज घाला..

  2. 2

    मग त्या वर पाहिजे तेवढे चीज घाला.. वाटी मध्ये अंडी फोडून घाला.आणि त्या मध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ घालुन फेटून घ्या.

  3. 3

    २ स्लाइस एका वर एक ठेवा..आणि मग फेटलेले अंडे आहे त्या मध्ये डीप करा.. दोन्ही बाजूने एकदम चांगले मिक्स करा..आणि तवा वर तेल घालून फ्रय करा...

  4. 4

    झाले आपले सँडविच तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes