कोथिंबीर ऑमलेट (kothimbir omlette recipe in marathi)

Swayampak by Tanaya @cook_20739819
कोथिंबीर ऑमलेट (kothimbir omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यामध्ये अंडी फोडून फेटून घ्यावे.
- 2
अंड्यामध्ये कोथिंबीर बारीक कापून घालावी. सर्व मीठ मसाले घालून एकत्र फेटावे
- 3
तवा गरम करावा. त्यावर अंड्याचे मिश्रण घालून ऑमलेट बनवावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette #पेरिपेरींऑमलेट Monal Bhoyar -
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
व्हेज ऑमलेट (veg omlette recipe in marathi)
#GA4#week22की वर्ड' ऑमलेट' घेऊन मी व्हेज ऑमलेट बनवले आहे Shilpa Gamre Joshi -
-
-
ऑमलेट करी (omlette recipe in marathi)
#worldeggchallenge अंड्याचा पदार्थ करायचं चॅलेंज आल्या दिवसापासून मी अंड्याचे काय काय पदार्थ करता येतील याचा विचार करत होते. पण वेगळं असं काही सुचत नव्हतं. एकदोन प्रयोग पण करुन झाले. पण छे काही नीट होत नव्हतं. मग मनात विचार आला अंडा करी केली जाते तशी ऑमलेटची करावी. मग ऑमलेटमधे थोडी इटालियन चव आणली आणि करीमधे कांदालसणाचा फ्लेवर आणला आणि केली ऑमलेट करी. Prachi Phadke Puranik -
-
स्पॅनिश ऑमलेट (omelette recipe in marathi)
Cookpad च्या #GA4 #week2 #ऑमलेटया आठवड्यातले सर्वच क्लू खूप आवडले. Cookpad ने इतकी छान घरबसल्या दिलेली संधी दवडणे खूप जीवावर आले. कोणता जमेल ह्याविषयी मनात खूप ऊहापोह चालू होता. त्याला कारणही तसेच होते.पुण्यासारख्या शहरातून काश्मिरच्या बारामुल्ला मध्ये वास्तव्य करणे सोपे नाहीये. सोबत अगदी जुजबी सामान घेऊन आले आहे. आणि बारामुल्ला जरी भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसत असले तरी वस्तूंची रेलचेल काही नाहीये. शहरात आपल्याला सहजपणे वस्तु उपलब्ध असतात पण इथे ज्यांना अगदी बेसिक म्हणता येतील अश्या वस्तूही मिळण्याची मारामार!त्यामुळे त्यातल्या त्यात जुळवाजुळव करण्यासारखे म्हणजेच ऑमलेट हे निवडले.अगदी काश्मीर ला येण्याचे इतक्या वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले, जणू कोणी म्हटले "जा, सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" आणि खरं तर उद्या पोस्ट करायचा शेवटचा दिवस आणि आज मला सगळी सामग्री मिळाली म्हणजे खरंच अपनी जिंदगीच मिळाली जणू.आपण वळू या omlette कडे. फारसे जिकिरीचे नाही, कमीत कमी सामग्री मध्ये बनणारे पण खरंच "wow" नक्कीच म्हणाल असे हे #Spanish #omlette! Rohini Kelapure -
-
कोथिंबीर ठेपला (kothimbir thepla recipe in marathi)
#GA4 #week20#ठेपलाओळ्खलेला कीवर्ड आहे ठेपला ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Thepla, Ragi, Baby corn, Garlic bread, Kofta, Soup Sampada Shrungarpure -
-
-
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
अंड्याचे ऑमलेट
#goldenapron3 #12thweek egg ,tomato ह्या की वर्ड साठी अंड्याचे ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
"टाॅमेटो ऑमलेट" (tomato omlette recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_Omlette "टाॅमेटो ऑमलेट"बिना अंड्याच ऑमलेट कीवर्ड ऑमलेट.. अंड्याच ऑमलेट तर नेहमीच घरात बनते.पण हे टाॅमेटो ऑमलेट देखील आठवड्यातुन एकदा तरी बनतेच.. कारण मला अतिशय आवडणार ..मी माझ्यासाठी बनवतेच.. व्हेजिटेरियन लोकांना ऑमलेट मध्ये हा छान ऑप्शन आहे... चवीला ही मस्त खमंग खुसखुशीत लागते... अंड्याचे ऑमलेट याच्यापुढे फिके पडेल...हे मी म्हणतेय...पण नाॅनव्हेज प्रेमी लोकांना माहीत नाही कितपत आवडेल.. चला तर मग खमंग खुसखुशीत टाॅमेटो ऑमलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
-
-
ऑमलेट चीज सॕन्डविच (Omlette Cheese Sandwich Recipe In Marathi)
#jpr झटपट रेसिपी ५ मिनिटात होणारी अॉमलेट चिज सॕन्डविच खुप छान आहे हि रेसिपी तुम्ही पण करून बघा.....Sheetal Talekar
-
-
टोमॅटो ऑमलेट (Tomato Omlette Recipe In Marathi)
#BRKझटपट होणारे, सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असल्याने कधीही पटकन करू शकतो अशी ही रेसिपी आहे.माझ्या मुलाला रोज जरी नाश्त्याला दिले तरी खाईल इतके आवडते Preeti V. Salvi -
स्पीडो ऑमलेट (Speedo Omelet recipe in marathi)
#GA4 #Week22 puzzle मधे... *Omelet* हा Clue ओळखला आणि बनवली "स्पीडो ऑमलेट". Supriya Vartak Mohite
More Recipes
- केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- उपवासाचे बटाट्याचे थालिपीठ (upwasache batasyache thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14639200
टिप्पण्या