ऑमलेट चीज सॕन्डविच (Omlette Cheese Sandwich Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#jpr झटपट रेसिपी ५ मिनिटात होणारी अॉमलेट चिज सॕन्डविच खुप छान आहे हि रेसिपी तुम्ही पण करून बघा.....

ऑमलेट चीज सॕन्डविच (Omlette Cheese Sandwich Recipe In Marathi)

#jpr झटपट रेसिपी ५ मिनिटात होणारी अॉमलेट चिज सॕन्डविच खुप छान आहे हि रेसिपी तुम्ही पण करून बघा.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 8अंडी
  2. चवी नूसार मीठ
  3. 1 चमचापिज्जा मसाला
  4. 1 चमचाचिलीफ्लेक्स
  5. 1 चमचाअॉरगॕनो
  6. चिज क्यूब
  7. तेल
  8. ब्रेड

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    प्रथम ब्रेड अश्या रितीने कापुन घ्या.

  2. 2

    आता एका भांड्यात ८ अंडी फोडून त्यात ते मसाले घालून त्यात चवीनूसार मीठ घालून छान एकत्र ढवळून घ्या.

  3. 3

    आता पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कापलेला चौकोनी रिकामा ब्रेड घालून त्यात आता थोडे थोडे अॉमलेट घालून आणि त्या वर भरपूर चिज घालून.......

  4. 4

    आता दुसरा चौकोनी ब्रेडचा तुकडा ठेवावा.आता झाकून ते २ मिनिटे फ्राय करून घ्या. नंतर झाकण काढून त्यावर थोडे तेल पसरून घ्यावे.

  5. 5

    आता ते पलटुन दुसऱ्या बाजूला फ्राय करून घ्यावे.आता परत झाकण ठेवून २ मिनिटे फ्राय करून घ्यावे. आता गॕस बंद करा...

  6. 6

    आता ते छान त्रिकोणी कापुन छान सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा....

  7. 7

    अश्या प्रकारे अॉमलेट चिज सॕन्डविच तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes