मेथीचे बेसन(आळण) (methiche besan recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
मेथीचे बेसन(आळण) (methiche besan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या.
- 2
प्रथम बेसनात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.
- 3
आता एका कढईत तेल गरम करून त्यात पहीले मोहरी घाला.मोहरी तडतडल्यावर ठेचलेला लसूण,हिंग,टोमॅटो,हळद,तिखट घाला.छान परतून घ्या.
- 4
आता यात चिरलेली मेथी थोडे पाणि घाला आणि पाच मिनिटे शिजु द्या.
- 5
पाच सात मिनिटानी मेथी शिजल्यावर यात बेसनाची पेस्ट घाला.आवश्यकतेनुसार पाणी घाला.खुप पातळ नको आणी खुप घट्ट ही नको.मिडीयम ठेवा.चवीनुसार मीठ घाला आणी आता हे आळण पाच सात मिनिटे शिजु द्या.
- 6
पाच मिनिटे वाफल्यावर आता हे आळण तयार आहे.वरून सुक्या लाल मिरचीचा तडका द्या.मस्त गरम गरम भाताबरोबर serveकरा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीचे आळण (Methiche Alan Recipe In Marathi)
#JLR#विदर्भात थंडीत आवर्जून केला जाणारा पदार्थ.करून बघा खुपच छान लागते .ज्वारीची भाकरी नी मेथीचे आळण. Hema Wane -
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
#EB1#week 1हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात मसत गरम गरम अस मेथीच आळण आणि मस्त ज्वारीची भाकरी खाण्याची मजा काही औरच असते.हिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात असते. तेव्हा एकच पद्धत वापरून केलेली मेथीची भाजी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो.म्हणून आज मी खानदेशी पद्धतीने मेथीच आळण केले आहे. Rohini Jagtap Gade -
मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_कुकसॅन्प_चॅलेज#मेथीचे_आळण#Archana_Ingale यांची रेसिपी कुकसॅन्प केली. थोडासा बदल केला. म्हणजे मी नेहमी मेथीचे आळण करते, त्यात मी दही घालत नाही. व वरून तडका देत नाही. व पहिल्यांदाच दही व तडका देऊन ट्राय केले. आणि अतिशय चवदार आळण झाले.Thanks dear 🙏🏻 🌹 😊 तसेही मेथीचे आळण करायला सोपे पण तेवढेच चवीला स्वादिष्ट... केव्हाही करा त्याची चव उत्तमच लागते कमी साहित्य... जास्त तामछाम नसलेली रेसिपी...मेथीचे आळण करताना भाजीच्या येणाऱ्या सुगंधाने पोटामध्ये भूक जागृत झाल्याशिवाय राहात नाही.. म्हणजे माझ्याकडे तरी नेहमी असेच होते. सर्वांनाच खूप आवडतं *मेथीचे आळण*.. 💃 💃 Vasudha Gudhe -
मेथीचे बेसन (methiche besan recipe in marathi)
#GA4# Week 2 मधील थीम नुसार (Fenugreek) मेथीचे बेसन तयार करत आहे. बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात.मी बारीक चिरलेली मेथी, कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
मसाला बेसन पडवळ (besan padwal recipe in marathi)
#Goldenapron3 week24 मध्ये गौर्ड हा वर्ड आहे. ह्या पडवळाची जरा हटके भाजी बनवली तुम्ही जरूर बनवा व एन्जॉय करा. Sanhita Kand -
ड़ाय बेसन मेथी झुणका (dry besan methi jhunka recipe in marathi)
#GA4 #week12#besan -नेहमी होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे झुणका भाकर चला करू या...... Shital Patil -
-
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#GA4 #week19 थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात एकदम ताजी मेथी मिळते . अनेक प्रकार त्याच्यातून आपण करू शकतो. परंतु मी मेथीच्या मुठीया हा प्रकार केला. हा गुजरातचा पदार्थ आहे. अतिशय खमंग टेस्टी लागतो . कसे करायचे ते पाहूयात . Mangal Shah -
अॉथेन्टीक पेपर रस्सम (pepper rasam recipe in marathi)
#GA4 #week12#rasam रस्सम ही साउथ ईंडीयाची खासियत आहे.रस्सम आवडणार नाही असे कोणीच नाही.याला ईंडीयन हेल्दी सुप म्हटले तरी चालेल.हा खास पेपर रस्सम सर्दी खोकल्यावर ही गुणकारी आहे.औषधी आहे.तुम्ही ही करून बघा ही रेसिपी... पझल मधुन रस्सम हा शब्द ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#AB1 #W1: मेथी पराठा हा एक पौष्टिक आणि हेल्दी ब्रेकफास्ट महणाल तरी चालेल. मी नेहमी सकाळी breakfast मेथी पराठा च बनवते आमच्या घरात सर्वांना आवडतात. Varsha S M -
मेथीचे थालीपीठ (methiche thalipeeth recipe in marathi)
#cooksnapआज मी पल्लवी पायगुडे यांची मेथी थालीपीठ रेसिपी केली आहे. थालीपीठ असेही सर्वांना खूप आवडते, पोटभरीचे असते, त्यामध्ये मेथी घालून चव अजूनच छान आली. Thank you Pallavi Mam!!Pradnya Purandare
-
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
मेथीचे आळन आणि तुरीची खिचडी (methiche alna ani toorichi khichdi recipe in marathi)
#KS3# विदर्भ स्पेशल आळन आणि तुरीची खिचडीविदर्भाची लोक खाण्यात लई हुशार....त्यानले जेवणात अस तस दिलं ना की चालतच नाय.... आम्हाले सगळे लागते बुवा मग सांडगे मिरच्या लसणाचे झणझणीत तेल.... तेव्हाच घास घशाखाली उतरतो हो की नाही....हिवाळ्यात तर हा बेत बनतोच बनतो....तुम्ही पाहा की रेसिपी... Shweta Khode Thengadi -
खमंग डाळमेथी तडका (dal methi tadka recipe in marathi)
#GA4#week19Keyword - Methiथंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.यात मेथी एक खास पालेभाजी आहे.यात अनेक फायदे लपले आहेत.थंडीच्या दिवसातमधे मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.मेथीच्या पराठ्यापासून ते भाजीपर्यंत.असाच एक मेथीपासून माझा आवडता पदार्थ मी ,बनवला आहे.चला तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1मेथी मुलत: उष्ण.. उत्तम कार्बोदके व लोहचे प्रमाण भरपूर असणारी.. मधुमेहिंसाठी जीवनामृत असणारी, हाडांसाठी, केसांच्या समस्यांसाठीही गुणकारी अशी सर्वगुण संपन्न मेथी. आपल्या आहारात असणे आवश्यकच.. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे वेगवेगळे पदार्थ करून खाणे, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर बघूया! "मेथीचे पराठे" ही रेसिपी.. 🥰 Manisha Satish Dubal -
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
मेथीचे पिठले (Methiche Pithale Recipe In Marathi)
मोडाची मेथी किंवा बारीक मेथी थंडीच्या दिवसात भरपूर मिळते आणि त्याचे बरेचशे प्रकारे करता येतात, पण गरम गरम भाकरी म्हटलं की त्याबरोबर पिठलं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं.पिठलं खूप प्रकारे करता येतं. मेथीचे पिठलं तर सर्वोत्तम लागतं. गरमागरम भाकरी आणि गरमागरम पिठलं आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं हे बरेच जणांचं आवडीचा रसायन असावं. Anushri Pai -
-
वाटाण्याचे आळण / मटारचे आळण (vatanyache aalan recipe in marathi)
#ks3विदर्भात वाटाण्याचे आळण / मटारचे आळण खरं तर फ्रेश मटार दाणे/ वाटाण्याचे दाणे वापरून करतात.हे आळण मस्त होते पण मी हे फ्रोजन मटार वापरून केलं आहे. Rajashri Deodhar -
मेथीचे मुटके (methiche mutke recipe in marathi)
#GA4 #week12 # बेसन हा शब्द वापरून ही रेसिपी केली आहे. आता हिवाळा सुरू आहे म्हणजे बरेच जण उंधियो करतात त्यात घालायला मुठिया लागतात म्हणून रेसिपी. तुम्ही आदल्या दिवशी करून ठेऊ शकता. Hema Wane -
विदर्भ स्पेशल सांबार वडी (sambar vadi recipe in marathi)
#सांबारवडीसांबारवडी ही वैदर्भीय लोकांची खासियत आहे.थंडीच्या दिवसात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो मग अशा वेळी हमखास हा पदार्थ केला जातो.याला सांबारवडी,कोथिंबिर वडी,पूडाची वडी असेही म्हणतात.पण सांबारवडी हाच पारंपारीक शब्द आहे.चला तर तूम्ही ही करून बघा आमची विदर्भ स्पेशल सांबारवडी..... Supriya Thengadi -
मेथी लसूणी (methi lasooni recipe in marathi)
#मेथी लसूणीअमरावतीला गेले असताना एका हॉटेल मध्ये खाल्ली होती. थंडीचे दिवस होते आणि ही गरमागरम मेथी लसूणी आम्हाला सर्वांना इतकी आवडली की घरात मेथी आणली रे आणली की मेथी लसूणी ची फर्माईश होतेच होते.आता थंडी आहेच आणि ह्या दिवसात मेथी भरपूर मिळते आणि ती खूप टेस्टी पण असते. Rohini Kelapure -
मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)
#GA4#week2#keyword_fenugreekमेथीचे वरण Shilpa Ravindra Kulkarni -
लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4#week24#garlicपझल मधुन garlic म्हणजेच लसुण हा क्लु ओळखुन मी केली आहे चमचमीत लसुणी मेथी..... Supriya Thengadi -
दही बेसन वडी (dahi besan vadi recipe in marathi)
बेसनाचे वेगवेगळे प्रकार आपण करतो .त्यात सर्वांच्या आवडीचे दह्याचे बेसनही आहे. अशा दह्याच्या बेसनाच्या वड्या आज केल्या आहे. Dilip Bele -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#मेथीया थंडीच्या दिवसात मेथी भरपुर प्रमाणात मिळते.मग नवनविन रेसिपी तर झाल्याच पाहिजे.म्हणून हि रेसीपी मेथीचे धपाटे.... Supriya Thengadi -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथीचे दह्यातील पिठले आणि कळण्याची भाकरी (methiche pithle and bhakri recipe in marathi)
#लंच#पिठले भाकरी# पहिली रेसिपीआमच्या घरी सर्वांची फेवरेट कळण्याची भाकर आणि मेथीचे पिठले आणि त्यावर लसणाचे तेल एकदम भन्नाट मेनू .थंडीच्या दिवसात हा मेनुची मजाच वेगळी. Rohini Deshkar -
-
मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळी असते. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14154811
टिप्पण्या