सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी (sopi flower batata bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week24
#keyword_cauliflower

सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी चवीला छान लागते डब्यात देण्यासाठी उत्तम. साहित्य कमी लागते.चला तर मग करूया.

सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी (sopi flower batata bhaji recipe in marathi)

#GA4
#week24
#keyword_cauliflower

सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी चवीला छान लागते डब्यात देण्यासाठी उत्तम. साहित्य कमी लागते.चला तर मग करूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२ जणांसाठी
  1. २०० ग्रॅमफ्लाॅवर
  2. 1बटाटा
  3. 1/2मोहरी
  4. 1/2हिंग
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर
  10. पाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम फ्लाॅवर स्वच्छ धुऊन बारीक चिरून गरम पाण्यात मीठ किंवा हळद टाकून ठेवावा.बटाटा पण स्वच्छ धुऊन साला सकट बारीक फोडी कराव्यात.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग मिरची फोडणी करावी. नंतर त्या मध्ये बटाटे टाकावेत.

  3. 3

    नंतर त्या मध्ये हळद,लाल तिखट,मीठ टाकावेत.बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. नंतर झाकण ठेवून शिजवावे.

  4. 4

    मधून मधून हलवत रहावे. नंतर प्लाॅवर टाकून एक सारखे करून झाकण ठेवून शिजवावे.

  5. 5

    झाकण काढून बघावे गरज वाटल्यास पाणी शिंपडावे.परत झाकण ठेवून शिजवावे.

  6. 6

    प्लाॅवर शिजला असल्यास गॅस बंद करावा. साखर आणि कोथिंबीर घालून गरमागरम पोळी बरोबर खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes