फ्लाॅवरची भाजी (FLOWERCHI BHAJI RECIPE IN MARATHI)

#GA4 #week24 #Cualiflower हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. हि भाजी एकदम झटपट होते. माझी आवडती भाजी .आमच्याकडे ह्या दिवसात मस्त गावरान कोवळे फ्लाॅवर मिळतात त्यामुळे भाजी एकदमच छान होते.
फ्लाॅवरची भाजी (FLOWERCHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24 #Cualiflower हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. हि भाजी एकदम झटपट होते. माझी आवडती भाजी .आमच्याकडे ह्या दिवसात मस्त गावरान कोवळे फ्लाॅवर मिळतात त्यामुळे भाजी एकदमच छान होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लाॅवर धुवून खालीलप्रमाणे बारीक चिरून घेणे व खालील प्रमाणे तयारी करावी
- 2
कढईत तेल तापत ठेवावे तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला नि हिंग घाला नंतर त्यात चिरलेला फ्लाॅवर घालून परतावे व नंतर सर्व मसाले घाला, मीठ घाला नि भाजी वाफेवर शिजवून घ्या.
- 3
फ्लाॅवरची साधी झटपट होणारी भाजी तयार आहे वर कोथिंबीर घाला नि चपाती भात कशा बरोबर ही खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्लाॅवरची भाजी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10क्वालीफ्लाॅवर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे .ही फ्लॉवरची भाजी खुपच छान होते सर्वाना आवडते .ज्यांना फ्लाॅवर आवडत नाही तोही खातो बघा नक्की करून.शिवाय नैवेद्यासाठी पण करू शकता. Hema Wane -
लसूण तिखट (LASUN TIKHAT RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24 #Garlic हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.ही जळगाव, नाशिक या ठिकाणी जास्त करतात भाकरी बरोबर एकदम मस्त लागते Hema Wane -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
-
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
पडवळ-वाल भाजी (PARWAL WAAL BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24# Snakegourdपडवळाची भाजी वाल घालून खूपच खमंग लागते. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात ह्या भाजीला मानाचे स्थान आहे. तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी सोबत पडवळ-वाल भाजी मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
तुरीची आमटी (आंबटगोड वरण) (toori chi amti recipe in marathi)
#GA4 #week13 तुर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमटी आमच्याकडे सर्वानाच आवडते . Hema Wane -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#GA4#week24#keyword_snakegourdपडवळाची भाजी चणाडाळ घालून केली छान लागते. मुद्दाम मी या भाजीत चणाडाळ जास्त टाकते, म्हणजे माझी मुलगी पण ही भाजी आवडीने खाते. Shilpa Ravindra Kulkarni -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
चवळी लालभोपळा भाजी (chavdi lalbhopda bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #Beans शब्द घेऊन ही रेसीपी केली आहे .माझ्या आईकडे गावाला ही भाजी करण्याची पध्दत आहे नि नवर्याला आवडते म्हणून केली जाते . Hema Wane -
सोपी फ्लाॅवर बटाटा भाजी (sopi flower batata bhaji recipe in marathi)
#GA4#week24#keyword_cauliflowerसोपी फ्लाॅवर बटाटा भाजी चवीला छान लागते डब्यात देण्यासाठी उत्तम. साहित्य कमी लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
गरगटी भाजी (gargati bhaji recipe in marathi))
#GA4#week24#keyword-Garlicगरगटी भाजी म्हणजेच वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी. आमच्या घरी हरभरा कोवळा आसताना भाजी खुडून ऊन्हात वाळवून ठेवतात वर्षभर वापरता येते.माझी अतीशय आवडती भाजी 😋 ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते. ही भाजीआईने दिली त्यामुळे लगेच केली 😊 Ranjana Balaji mali -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
आता बाजरात कोवळे फणस यायला चालू झालेत.कोवळया फणसा ची भाजी खायला एकदम चविष्ट आणी बनवायला अगदी साधी सोपी चलातर बघुया कशी बनवायची. SONALI SURYAWANSHI -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21एक गुजराती मध्ये म्हण आहे दुधी खाय तेनी बुद्धी वधे. तेच म्हणत म्हणत मी आज दुधी भोपळ्याची भाजी केली आहे. सोपी आणि झटपट होणारी आणि चवीला पण छान अशीही गुणधर्म युक्त भाजी तयार आहे. Gital Haria -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#skmसुधाताई मोदक शिकवणार मग त्यासाठी सांगितलेल्या रेसिपी पैकी तोंडल्याची भजी केली.मस्त झाली.मुलीची आणि माझी आवडती भाजी. Preeti V. Salvi -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
लांब लांब कोवळे दोडके याची छान भाजी होते.विशेष हे फायबर युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#cooksnap#फ्लाॅवर भाजी कुकस्नॅप टू शील्पा कुलकर्णी ताई यांची Jyoti Chandratre -
लाल भोपळा भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#GA4 #week11#pumpkin हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे एकदम झटपट होणारी पोष्टीक पण. Hema Wane -
गवार बटाटा भाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#गवार ची भाजी विविध प्रकारे करता येते त्या पैकी मसाला गवार केली आहे छान टेस्टी होते Shobha Deshmukh -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
पालकाची हटीव भाजी/घोटलेली पालक भाजी (ghotlele palak bhaji recipe in marathi)
#ks5 पालकाची हटीव भाजी करताना चे वैशिष्ट्य म्हणजे चिरलेला पालक व्यवस्थितपणे हटता(एकजीव करणे) यायला पाहिजे. तरच ती भाजी एकजीव होते. वरुन चरचरीत लसूण फोडणी दिल्यावर तर घरात मस्त सुवास दरवळतो... Rajashri Deodhar -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
शेवगा वांगी बटाटा रस्सा भाजी (shevga vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 DRUMSTICKS या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही भाजी कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते. Rajashri Deodhar -
गाजर मटार भाजी (Gajar Matar Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपी.थंडीच्या सिझनमध्ये फ्रेश मटार आणि गाजर भरपूर मिळतात .अगदी झटपट कांदा लसूण न वापरता हिवाळा स्पेशल कॅरेट मतदार भाजी तयार केली आहे Sushma pedgaonkar
More Recipes
टिप्पण्या