मॅगी नूडल्स चे क्रिस्पी मंचुरियन (maggi noodles che crispy manchurian recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#MaggiMagiclnMinutes #Collab मॅगी नुडल्स चे क्रिस्पी मंचुरियन

मॅगी नूडल्स चे क्रिस्पी मंचुरियन (maggi noodles che crispy manchurian recipe in marathi)

#MaggiMagiclnMinutes #Collab मॅगी नुडल्स चे क्रिस्पी मंचुरियन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२०मि.
३/४जणांसाठी
  1. २८० ग्रॅम नुडल्स पॅकेट
  2. १ कप तळण्यासाठी तेल
  3. 1चिरलेला कांदा
  4. 1चिरून घेतलेली सिमला मिरची
  5. ४-५लसूण पाकळ्या
  6. १/२ इंच आलं
  7. 1 टेबलस्पून सोया सॉस
  8. 1 टेबल स्पून‌‌‌रेड ‌‌‌चिली सॉस
  9. १+१/२ टेबलस्पून शेजवान चटणी
  10. १+१/२ टेबल‌स्पून टोमॅटो सॉस
  11. 1/2 टेबलस्पूनविनेगार
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. 2 टेबलस्पूनकप ओल्या कांद्या ची पात
  14. १ टेबलस्पून मैदा
  15. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर

कुकिंग सूचना

१५/२०मि.
  1. 1

    सर्व प्रथम एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.नंतर त्या मध्ये नुडल्स उकळून घ्यावे.नूडलस चाळणीत काढून घ्यावे.

  2. 2

    नूडल्स थंड झाल्यावर त्यात मैदा, ओल्या कांदा ची पात, शेजवान चटणी, मीठ, घालून चांगले मिक्स करून लहान गोळे करून घ्यावेत.

  3. 3

    नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये नूडल्स बाॅल तळून घ्यावेत.

  4. 4

    नंतर कढईमध्ये २टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, आलं, कांदा, सिमला मिरची,, कांदा १/२मि.परतून घेऊन त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, विनेगर, किंचीत मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    नंतर काॅनफ्लावर मध्ये ३/४टेबल स्पून पाणी घालून चांगले मिक्स करून त्याची स्लरी करून घ्यावी.हि स्लरी कढईमध्ये टाकावी.

  6. 6

    नंतर त्यामध्ये नुडल्स बाॅल टाकावे.

  7. 7

    तयार आहे आपले मॅगी नूडल्स चे क्रिस्पी मंचुरियन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes