खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमधे २ कप पाणी घेऊन त्यात साखर सायट्रिक ऍसिड घालून मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवा.
- 2
बाऊलमधे बेसन,आलंमिरची ठेचा,हळद घालून मिक्स करा. तयार पाण्याचे मिश्रण थोडे थोडे घालून बेसन छान मिक्स करा.
- 3
१० मि.हे मिश्रण झाकून ठेवा. नंतर त्यात सोडा घालून मिश्रण छान मिक्स करून घ्या. ग्रीसिंग केलेल्या टिन मधे हे मिश्रण ओतून ढोकळा स्टीम करून घ्या.
- 4
थंड झाल्यावर ढोकळा काढून घ्या.व वरून मोहरी, कडिपत्ता,मिरची यांची फोडणी करुन ढोकळ्यावर घाला. वरून ओले खोबरे घाला.
- 5
सर्व्ह करा.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#pcrसर्वाचाच आवडता खमण ढोकळा ,खूप छान आणि फ्लफी बनतो.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
Tina vartak यांची खमंग ढोकळ्याची रेसिपी पाहिली पण थोडि वेगळी रेसिपी केली मस्त परफेक्ट फ्लफि ढोकळा झाला


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा


खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #बुधवार #खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळा


खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी मी आज माझी खमण ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#बुधवार_खमण ढोकळा खुप सुंदर, चविष्ट, जाळीदार होतो ढोकळा.. माझ्या घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ला..


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे.


खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!....


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा/खमण....लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि हा पदार्थ बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. मग आता जाणून घेऊया मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी...


स्पॉंजी खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#खमण ढोकळा


खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#SSR:श्रावण special खमण ढोकळा रेसिपी.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#tmr#30 मिनिटात तयार होणारी रेसिपी


इन्स्टन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#tmrइन्स्टन्ट खमण ढोकळा खूपच मऊ फ्लफी, हलका गोड आणि चवदार ढोकळा बनतो. जो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. इन्स्टंट खमण ढोकळा तीस मिनिटात झटपट तयार होतो. तीस मिनिटांच्या रेसिपी थीम नुसार ही रेसिपी खूपच परफेक्ट आणि झटपट होणारी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अजिबात न चुकणारा इन्स्टन्ट खमण ढोकळा,...😋


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित..


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळा#1ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पहीली रेसिपी खमण ढोकळा.. सकाळच्या ब्रेकफास्ट साठीअतिशय पौष्टीक आणि लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता असा खमणढोकळा.....


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3


खमण ढोकळा (KHAMAN DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम ढोकळा मला खुप आवडतो पण कधी बनवला नाही आज या स्टीम रेसिपी कॉटेस्ट या निमित्ताने बनवला खुप छान झाला अहोना पण खुप आवडला व सासुबाईना खुप आवडला त्या बाहेरुन आणलेले कोणतेच पदार्थ खात नाही पण ढोकळा घरी केला होता म्हणून आवडीने खाला


खमण ढोकळा (Khaman dhokala recipe in marathi)
सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे खमण ढोकळा !!


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळाब्रेकफास्टमधील आज माझी दुसरी रेसिपी मी शेअर करत आहे. खमण हा खरेतर गुजराथी पदार्थ, परंतु महाराष्ट्रातही तो खूप लोकप्रिय आहे. तसेच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. डाळीच्या पिठापासून बऱ्याचदा ढोकळा केला जातो पण आज मी केलेला हा ढोकळा हरभरा डाळ व तांदूळ भिजवून केला आहे, खूप छान झाला आहे.


ढोकळा (dhokla recipe in marathi)
#mpp ढोकळा घरी केला

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14700401
टिप्पण्या