फ्रुट्स सॅलड (fruits salad recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#sp
#बुधवार_फ्रुट्स_सॅलड
#सॅलड प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी..

"फ्रुट्स सॅलड"

फळे तर बारा महिने बाजारात उपलब्ध असतात.. ठराविक फळ सिझन असेल तेव्हाच मिळतात.. त्यामुळे फळ अवश्य खावीत.शरिरातील इम्युनिटी वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत..

फ्रुट्स सॅलड (fruits salad recipe in marathi)

#sp
#बुधवार_फ्रुट्स_सॅलड
#सॅलड प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी..

"फ्रुट्स सॅलड"

फळे तर बारा महिने बाजारात उपलब्ध असतात.. ठराविक फळ सिझन असेल तेव्हाच मिळतात.. त्यामुळे फळ अवश्य खावीत.शरिरातील इम्युनिटी वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन
  1. 1/4 कपसफरचंदाचे तुकडे
  2. 1/4 कपद्राक्षे तुकडे करून
  3. 1/4 कपकिवी तुकडे करून
  4. 1/4 कपसंत्रा तुकडे करून
  5. 1/4 कपडाळिंब दाणे
  6. 1केळ काप करून
  7. 1/4 कपपेर तुकडे करून
  8. 1/4 कपपपई चे तुकडे
  9. 1/2लिंबू रस
  10. 2 टेबलस्पूनमध
  11. 1/4 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  12. 1/4 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सगळी फळे स्वच्छ धुवून पुसून घ्यावी..व त्यांचे हव्या त्या आकारात काप करून घ्यावेत..

  2. 2

    वाटी मध्ये अर्धा लिंबाचा रस घालावा, दोन टेबलस्पून मध घालावी.

  3. 3

    त्याच वाटी मध्ये कापून ठेवलेली फळे घालावी व चमच्याचे हलवुन घ्यावे..

  4. 4

    हवे तसे सजावट करुन सर्व्ह करावे... खुप छान लागते सॅलड..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes