व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi)

व्हेजिटेबल पंचमेल खिचडी (vegetable panchmel khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्या डाळी (मूग, चणा, मसूर, तुर डाळ आणि तांदूळ) स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर सर्व भाज्या (फुलकोबी, पत्ताकोबी, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर) सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्याव्यात.
- 2
आता गॅसवर मध्यम आचेवर एका गंजात तूप घालून तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
- 3
त्यानंतर त्यात आले-लसूणपेस्ट आणि टमाटर घालून मिक्स करून घ्यावे. साधारणतः 1 ते 2 मिनिटे टमाटर नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- 4
आता त्यात हळद, धणे-जिरेपूड आणि चणा डाळ टाकावी.
- 5
आता त्यात तुरीची डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ टाकावी.
- 6
आता त्यात बारीक चिरलेली फुलकोबी आणि पत्ताकोबी टाकावी.
- 7
आता त्यात तांदूळ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 8
शेवटी तिखट, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून खिचडी शिजवून घ्यावी.
- 9
खिचडी शिजल्यावर कोथिंबीरने गार्निश करुन गरमागरम सर्व्ह करावी. तयार आहे व्हेजिटेबल पंचमेल खिचडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी हि नेहमी सगळ्यांच्या घरात बनवली जाते आणि तेही वेगवेगळ्या पद्धती प्रमाणे वेगळ्या प्रांता प्रमाणे बनवली जाते. तांदळा सोबत डाळी च मिश्रण असल्या मुळे पोटाला हलकी fulki आणि पौष्टिक अशी खिचडी चला बनवूया. Varsha S M -
-
मोड मुग व्हेजिटेबल मसाला मिक्स डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#KS7माझ्या मोठ्या सासुबाई याप्रमाणे खिचडी नेहमी बनवायच्या पण आता आमच्याकडे एवढी मसालेदार खिचडी खूप कमी प्रमाणात बनते. खानदेशच माहेर पण आणि सासर पण आहे त्यामुळे तिकडच् जेवन हे खूप चमचमीत-झणझणी बनवल जात. विस्मरणात गेलेले छान खिचडी आज स्मरणात आली आहे आणि ती आज मी बनवली. Gital Haria -
-
व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi)
#CCR #कुक विथ कुकर...... रोजच्या स्वयंपाकामध्ये वरण-भात हा रोज सकाळी कुकरमध्येच शिजवतो .....पण संध्याकाळी अगदी हलकफुल जेव्हा खायचं असतं तेव्हा खिचडी वगैरे हे प्रकार सुद्धा कुकर मध्येच शिजवतो....आणि ते झटपट होतात नंतर त्याला एक वरून छोटीशी फोडणी दिली....कींवा आवडीचे व्हेजीटेबलस टाकले की टेस्टी आणि सुंदर सात्विक पचायला हलकी मुगडाळ खिचडी तयार होते आणि सुंदर पण लागतो....तशीच आज मी बनवली आहे ....सोबत पापड ,लोणचे , सॅलड असलं की १ नं डीश तयार होते.... Varsha Deshpande -
-
मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडी (mix vegetable masala chatakedar khichdi recipe in marathi)
#kr# मिक्स व्हेजिटेबल मसाला चटाकेदार खिचडीबऱ्याचदा आपल्याला तिखट चविष्ट आणि चटा केदार जेवायची इच्छा झाली की आपण विचार करतो काय बनवता येईल झटपट त्यावेळेस मला वाटलं की मसाला खिचडी ही बेस्ट आहे... नो ओनियन नो गार्लिक.. खिचडी बनवली आहे साधारण खिचडी मध्ये कांदा लसूण घालून ही बनवली जाते पण मी आज न वापरता खिचडी बनवली आहे.. मस्त अशी खिचडीने पोट पण भरतं आणि चवीला पण छान आहे... चला तर मग आपण रेसिपी बघूया Gitalharia -
तुरडाळीची खिचडी (toordalachi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋झटपट होणारा हलकाफुलका कमी वेळात होणारी तुरडाळ खिचडी🤤 Madhuri Watekar -
इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात.. Gital Haria -
मुंग डाळ मसाला खिचडी (moong daal masala khichdi recipe in marathi)
#kr मुंग डाळ मसाला खिचडी लज्जतदार चविष्ट बनली. Dilip Bele -
"व्हेजिटेबल खिचडी सिझ्झलर" (vegetable khichdi recipe in marathi)
#GA4#WEEK18#KEYWORD_SIZZLER" व्हेजिटेबल खिचडी सिझ्झलर " फिरंगी रेसिपी ला देशी तडका द्यायचा माझा हा प्रयत्न.. चव तर अगदी सैराट...!! 😊😊सिझ्झलर की वर्ड ओळखून मी आज ही डिश बनवायचा प्रयत्न केलाय... खूप मस्त स्मोकी अशी ही डिश नक्की करून पाहा, माझ्या मुलाला तर प्रचंड आवडली..👌👌म्हणाला BBQ nation चा फील आला...💃💃 Shital Siddhesh Raut -
पकोडे खिचडी (pakoda khichdi recipe in marathi)
#kr#onepotmealआपण नेहेमी कढी पकोडे करतो, छानच लागतात. पण आज मी कढी न करता पकोडा खिचडी केलीये जरा काहीतरी वेगळा प्रकार करून बघूया असा विचार केला आणि त्यातूनच सुचलं.. 🙂चला तर मग बघुयात तुम्हाला रेसिपी आवडत्ये का ते..... Dhanashree Phatak -
खिचडी (Khichdi recipe in marathi)
ही आपली एकदम साधी आणि पचायला हलकी अशी.यात हिरवी मूग डाळ सल्ट्या सहित वापरली त्यामुळेएकदम मस्त. Anjita Mahajan -
मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी (pivdi khichdi recipe in marathi)
#kr# मुगाच्या डाळीची पिवळी खिचडीमुगाच्या डाळीची ही खिचडी खूप पोस्टीक पचायला हलकी आणि माझ्या लहान मुलाला खूप आवडणारी आणि झटपट होणारी... मुग मोगरची पिवळी खिचडी तयार आहे Gital Haria -
पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)
#krपापड, खिचडी और आचार जब मिल बैठे तीन यार आणि सोबत कढी, मग तर जेवणाची रंगतच न्यारी....खिचडी हे एक पूर्णान्न आहे. पालक, मुगडाळ, तूरडाळ आणि तांदूळ वापरून केलेली अशी ही खिचडी खुपच चवदार व पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल... Shilpa Pankaj Desai -
तुरीच्या दाळीची खिचडी (toorichya dalichi khichdi recip ein marathi)
#kr तुरीच्या दाळीची हलकी फुलकी खिचडी Suchita Ingole Lavhale -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मिल रविवारी सकाळी हेवी नाश्ता आणि हेवी लंच झाला की संध्याकाळी सगळ्यांना काहीतरी लाईट डिनर हवे असते. तेव्हा साधी आसट सर खिचडी हे एक ऑप्शन छान आहे. म्हणजे गृहिणींचा कसली भाजी करू हा प्रश्न नक्कीच सुटतो. Priya Lekurwale -
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
-
-
-
साधी पौष्टिक तुरीच्या डाळीची खिचडी (toorichya dalchi khichdi recipe in marathi)
#krतुरीच्या डाळीची खिचडीखिचडी सगळ्यांनाच आवडते.झटपट होते आणि पोटही भरत. आज आपण तुरीच्या डाळीची खिचडी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
-
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
मसूर खिचडी विथ मूग पकोडा (masoor khichdi with moong pakoda recipe in marathi)
#kr आयत्यावेळी व पटकन सहज होणारा सोप्पा पदार्थ म्हणून आपल्याकडे खिचडी चा मान आहे ,खिचडी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .अशी ही खिचडी वन पॉट मिल म्हणून पुर्ण आहाराची कमतरता भरून काढते. म्हणूनच आज मी अतिशय पौष्टिक अशी मसूर खिचडी केली आहे ती पण अक्खा मसूर वापरून, मसूर हे एक उत्तम प्रोटीन, कायब्रोहायड्रेड, लोहयुक्त असून त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश असणं गरजेचं आहे .मसूर रक्तवाढी साठी उत्तम पर्याय आहे .त्यात या मसूर खिचडी चा स्वाद मूग डाळ पकोडे, व कढी ,पापड मुळे अतिशय वाढतो ,नेहमीची खिचडी सोडून मसूर खिचडी विथ मूग पकोडा तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चव लागते ,तर मग बघूयात कशी करायची ही खिचडी... Pooja Katake Vyas -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cooksnap #pritisalviआज मी प्रीती साळवी यांची मिक्स डाळ खिचडी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे. खूप छान खिचडी झाली आहे अगदी थोडेफार चेंजेस केले आहेत परंतु एकंदरीत खिचडी घरी सर्वांना खुप आवडली धन्यवाद प्रीती साळवी... Varsha Ingole Bele -
More Recipes
टिप्पण्या