खिचडी (khichadi recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे/ पूर्वतयारी १/२ तास
४ वियक्तींसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 1 कपमसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ एकत्र
  3. 1/2 टीस्पूनमोहरी
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. 1/4 टीस्पूनमेथी दाणे
  8. 1/2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  11. 3.5 कपपाणी
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे/ पूर्वतयारी १/२ तास
  1. 1

    तांदूळ व सर्व डाळी स्वच्छ धुवून साधारण १/२ तास भिजत ठेवा. अन्य साहित्य फोटोत दर्शविले आहे.

  2. 2

    कुकर ला मध्यम आचेवर गरम होऊ द्या. यांत मोहरी, जीरे, हिंग, ओवा, मेथी यांची फोडणी तडतडून घ्या. फोडणी झाली की यांत भिजवलेले तांदूळ व डाळी घालून परतून घ्या. वरून मीठ, हळद, धणे-जीरे पावडर सोडा.

  3. 3

    साधारण साडे तीन पट पाणी उकळवून घ्या. व ते कुकरमध्ये सोडा. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्टी व मग गॅस मंद करून एक शिट्टी घ्या. गॅस बंद करा, कुकर ची वाफ जाऊ द्या.

  4. 4

    गरमागरम खिचडी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes