मँगो खीर (mango kheer recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
मँगो खीर (mango kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गॅसवर भांड्यात दूध ठेवा.ते सतत हलवत रहा.ते अर्धे होई पर्यंत आटू द्या.आंब्याचा रस काढून घ्या.
- 2
आता गॅस वर एका पण मध्ये तूप टाका.यात शेवया टाकून गुलाबी भाजून घ्या.
- 3
आता यात आटलेले दूध घाला.साखर घाला.चांगले मिसळून घ्या.एक उकळी येऊ द्या.आता यात केसर वेलची सिरप टाका.खीर पूर्ण थंड होऊ द्या.
- 4
आता या खीर मध्ये आमरस घाला व चांगले मिसळून घ्या.फ्रीज मध्ये ठेवा. ड्राय फ्रूट व आंब्याच्या फोडी घालून थंड थंड सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#md ट्रेडींग रेसीपी मँगो मस्तानी.सध्या फळांचा राजा आंबा फार जोमात आहे. सध्यातर त्याचेच दिवस म्हणुन या सिझन मधली मँगो मस्तानी आज खास आई साठी Suchita Ingole Lavhale -
-
शाही मँगो फिरनी (shahi mango phirni recipe in marathi)
#amr"फिरनी"हा एक स्वादिष्ट आणि गोड असा खीरीचाच प्रकार आहे,फक्त खीर आपण गार किंवा कोमट सर्व्ह करु शकतो.पण मँगोफिरनी मात्र chill cold अशीच खाण्याची पद्धत आहे.ही खरं तर मुघल राजवटीमधील अतिशय शाही अशी स्वीट डीश अथवा डेझर्ट.मुघल साम्राज्यातही सगळे खाणेपिणे हे असेच नवाबी थाटाचे असे.त्यावेळी फ्रीज नव्हते.मोठ्या आकाराच्या रांजणात/माठात ही फिरनी थंड केली जाई. केशर,गुलाबजल,पिस्ते,बदाम,काजू,अक्रोड, किसमिस,गुलकंद इ.पौष्टीक सुक्यामेव्याची मुक्तहस्ते उधळण असे.सगळा रॉयल थाट!!फिरनी ही मुख्यत्त्वे तांदूळ,साखर,दूध व भरपूर सुकामेवा घालून बनवली जाते.आपल्याकडचा आंबा हा तर फळांचा राजा!!त्याला सर्वत्र मान!एकदा का हा बाजारात दाखल झाला की इतर फळांची छुट्टी होते."आम" कोई आम फल नहीं है भाई।....😃तर मुघलांच्या या शाही फिरनीमध्ये हिंदुस्थानातील फलोंका राजा👑 आंबा घालून ही शाही मँगो फिरनी खूपच मनमोहक आणि उत्कृष्ट स्वादाची होते.उत्तर भारतातही ही मँगो फिरनी मँगो सिझनला केलीच जाते.आणि सर्व्ह करताना मातीच्या कुल्हड मधून थंडगार अशी दिली जाते.भारतातून मुघल गेले तरी त्यांची खाद्यसंस्कृती विशेषतः पंजाब,उ.प्रदेश इथे जास्त जतन केली. आपल्या खाद्यसंस्कृतीला कसलेच बंधन नाही.आपण अशी दिलजमाई पाककृतीपुरती तरी नक्कीच करू शकतो....शाही मँगो फिरनीचा स्वाद घेऊन!!👍 Sushama Y. Kulkarni -
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
-
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी (milk maid sheviya kheer with mango papdi recipe in marathi)
#sweet #मिल्क मेड शेवई खीर विथ मँगो पापडी # शेवई खिरीला थोडी वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे आज.. Varsha Ingole Bele -
क्रीमी मॅंगो शेवाई खीर (Creamy Mango Sevai Kheer Recipe In Marathi)
#स्विट #आंबा #क्रिमि मँगो शेवई खीर.... आंब्याचा सिझन आता संपत आला पण अजूनही मॅंगो खायची हौऊस गेली नाही ....शेवट शेवट मिळणारे जे आंबे आहेत ते घेऊन मी आंब्याची क्रिमि मँगो सेवाई खीर बनवली आहे.... Varsha Deshpande -
मँगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव रेसिपी. आंब्याच्या सिझन मध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात कोकणातला फळांचा राजा हापूस आंबा त्यापासून बनणाऱ्या स्वादिष्ट पदार्थ अहाहा. त्यापैकीच एक मँगो हलवा. Shama Mangale -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
मँगो मिल्कशेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम (mango milkshake with vanilla ice cream recipe in marathi)
सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सगळ्यां चा फेवरेट फळांचा राजा आंबा याचा सुद्धा सिसन आहे.म्हणून सगळ्यां साठी खास आंब्या चा मिल्क शेक 😋😋. Deepali Bhat-Sohani -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
मॅंगो रायता (mango raita recipe in marathi)
#amrआंब्याचा सिझन चालू आहे सर्वाँचा आवडीचा फळांचा राजा हापूस आंबा यापासून केलेला कोणताही पदार्थ खूपच चविष्ट लागतो मी आज तुम्हाला दोन मिनिटात होणारी मॅंगो रायता रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मँगो रस मिश्रीत शेवयाची खीर (mango ras mix with sevayachi kheer recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव आंब्याचा रस मिश्रीत शेवयांची खीर केली आहे. तसे तर हा पारंपारीकच प्रकार आहे. पण थोडा बदल करुन तयार केलेली रेसीपी चवीला फार छान Suchita Ingole Lavhale -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
गाजराची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfruit #Happycookpad #गाजराची खीर Anita Desai -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
अमृततुल्य (खीर) (kheer recipe in marathi)
#आईआईचे स्थान प्रत्याकाच्या आयुष्या मध्ये खूप महत्वाचे असते . तिच्यासाठी काय करू आणि किती करू असे मला नेहमीच वाटते .९ मे ला मातृ दिन आहे . त्यादिवशी मी तिची लाडकी लेक तिच्यासाठी खास तिच्या आवडीची अमृततुल्य (खीर ) खीर बनवणार आहे .तिला नक्कीच आवडेल करून पहा . Shubhangi Ghalsasi -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#ASRआज दिप आमावश्या-घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यात तेल वात लावून दिपपुजनानंतर प्रकाशमान होणारे घर ,दिव्या प्रमाणे मानवाचे आयुष्य, बुध्दीमत्ता,धन,आरोग्य ..,..ही प्रकाशमान होण्यासाठी आज ही पुजा केली जाते.नैवेद्याला कणकेचे गोड दिवे,, पुरणाचा, खीर, शिरा.... करून ,पुजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज मी दिप आमावश्या निमित्त शेवयाच्या खिरीचा नैवेद्य केला. Arya Paradkar -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14891497
टिप्पण्या