पाया सुप (paya soup recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 जणांसाठी
  1. 4पाय (बोकडाचे)
  2. 1 टेबलस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनगरम मसाला
  4. 1/2 वाटीओले खोबरे
  5. 1 टीस्पूनआलं लसुण पेस्ट
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम तर पाया आणले की सव्चछ धुवून तुकडे करून घ्या. मग गॅसवर जरासे भाजुन घ्या.

  2. 2

    अशा प्रकारे भाजुन घ्या. कारण जरा कुठे कुठे केस असतील तर ते जळून जातात.मग ते पुन्हा एकदा सव्चछ धुवून तुकडे घ्या.

  3. 3

    मग कुकर मध्ये पाया टाकुन घया हळद,आलं लसूण पेस्ट मीठ घालून कुकरचे झाकण बंद करून 5ते 6 शिट्ट्या करून घ्या.

  4. 4

    हे आपण असं सुद्धा सुप महणुन पिऊ शकतो.

  5. 5

    पण माझ्या घरी ओले खोबरे आणि हळद कोथिंबीर याची पेस्ट घालून बनवते.तर अशी पेस्ट करा.

  6. 6

    मग एका कढईत साजुक तुप 1 चमचा गरम करत ठेवावे. मग वाटलेली पेस्ट घालून परतुन घ्यावे व कूकरमधील पाया टाकून घ्या. पुन्हा चांगले उकळी आली की गॅस बंद करा.

  7. 7

    आपले पाया सुप तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes