प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)

#drink
#pyaermohabbatsharbat
#watermellon
'रमजान स्पेशल ड्रिंक'
प्यार मोहब्बत मजा हे सरबत मूळ नवाब कुरेशी या
व्यक्तीने जुन्या दिल्लीत तयार करून सर्वात आधी
विकायला सुरुवात केली दिल्लीत जामा मज्जित स्ट्रीटवर अमीर मालिक या नावाने दुकान चालून ्यार मोहब्बत सरबत तयार करून विकायला सुरुवात केली नंतर बर्याच लोकांनी त्यांची रेसिपी फॉलो करून वेगवेगळ्या नावाने हे सरबत विकायला सुरुवात केली खूपच कमी किमतीत सरबत मिळते. दिल्लीतून हे सरबत फेमस हुन पूर्ण भारतात मिळायला लागले.सरबतताला लागणारे पदार्थ काही जास्त असे नाही आपल्याला अवेलेबल होतील असेच आहे टरबूज, दूध, बर्फाचे तुकडे, रुअब्जा सिरप याचा वापर करून हे सरबत तयार केले जाते आपल्याला मुंबई स्ट्रीट वरही ही सरबत बघायला मिळेल मज्जित बंदर च्या बाहेर स्ट्रीटवर अशा प्रकारचे सरबत आपल्याला विकतांना बघायला मिळेल आता आपण घरात कसे तयार करू शकतो ते रेसिपीतुन बघूया खरंच टेस्ट छान लागतो थोडा वेळ आपल्याला असे वाटते की दुधाबरोबर टरबूज कसे लागत असेल पण जोपर्यंत तुम्ही तयार करून घेऊन बघणार नाही तुम्हाला कळणार नाही अप्रतिम असा टेस्ट आहे. त्यात मी सब्जा भिजून टाकला आहे त्यामुळे अजून अप्रतिम असा टेस्ट आला आहे. रमजान महिना ही चालू आहे रमजानमध्ये रात्रीच्या वेळेस सगळे
मुस्लिम बांधव स्ट्रीट वरून खाण्यापिण्याच्या वस्तू एन्जॉय करत असतात त्यातला हा सरबतही ते रात्रीच्या वेळेस घेतात
रमजान महिन्याचे स्पेशल ड्रिंक
प्यार मोहब्बत का शरबत, प्यार मोहब्बत मजा,
सरबते -ये -मोहब्बत या वेगवेगळ्या नावाने हे सरबत फेमस आहे रेसिपी तुन बघूया कसा तयार केला
प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)
#drink
#pyaermohabbatsharbat
#watermellon
'रमजान स्पेशल ड्रिंक'
प्यार मोहब्बत मजा हे सरबत मूळ नवाब कुरेशी या
व्यक्तीने जुन्या दिल्लीत तयार करून सर्वात आधी
विकायला सुरुवात केली दिल्लीत जामा मज्जित स्ट्रीटवर अमीर मालिक या नावाने दुकान चालून ्यार मोहब्बत सरबत तयार करून विकायला सुरुवात केली नंतर बर्याच लोकांनी त्यांची रेसिपी फॉलो करून वेगवेगळ्या नावाने हे सरबत विकायला सुरुवात केली खूपच कमी किमतीत सरबत मिळते. दिल्लीतून हे सरबत फेमस हुन पूर्ण भारतात मिळायला लागले.सरबतताला लागणारे पदार्थ काही जास्त असे नाही आपल्याला अवेलेबल होतील असेच आहे टरबूज, दूध, बर्फाचे तुकडे, रुअब्जा सिरप याचा वापर करून हे सरबत तयार केले जाते आपल्याला मुंबई स्ट्रीट वरही ही सरबत बघायला मिळेल मज्जित बंदर च्या बाहेर स्ट्रीटवर अशा प्रकारचे सरबत आपल्याला विकतांना बघायला मिळेल आता आपण घरात कसे तयार करू शकतो ते रेसिपीतुन बघूया खरंच टेस्ट छान लागतो थोडा वेळ आपल्याला असे वाटते की दुधाबरोबर टरबूज कसे लागत असेल पण जोपर्यंत तुम्ही तयार करून घेऊन बघणार नाही तुम्हाला कळणार नाही अप्रतिम असा टेस्ट आहे. त्यात मी सब्जा भिजून टाकला आहे त्यामुळे अजून अप्रतिम असा टेस्ट आला आहे. रमजान महिना ही चालू आहे रमजानमध्ये रात्रीच्या वेळेस सगळे
मुस्लिम बांधव स्ट्रीट वरून खाण्यापिण्याच्या वस्तू एन्जॉय करत असतात त्यातला हा सरबतही ते रात्रीच्या वेळेस घेतात
रमजान महिन्याचे स्पेशल ड्रिंक
प्यार मोहब्बत का शरबत, प्यार मोहब्बत मजा,
सरबते -ये -मोहब्बत या वेगवेगळ्या नावाने हे सरबत फेमस आहे रेसिपी तुन बघूया कसा तयार केला
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी सरबत साठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ, सब्जाबिया दहा पंधरा मिनिट भिजून घेऊ
- 2
दुधाचा सर्वात आधी बर्फाचे तुकडे टाकून घेऊ
फेटून घेऊ आता त्यात रुअब्जा सिरप टाकून घेऊ - 3
सिरप दूधात व्यवस्थित मिक्स करून घेऊ
आता टरबुजाचे बारीक तुकडे टाकून घेऊ - 4
दुधात सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊन
आता सर्व्हिंग ग्लासमध्ये भिजलेल्या सब्जा बिया टाकून घेऊ तयार सरबत ग्लास मध्ये टाकून घेऊ - 5
ग्लासमध्ये वरून भरपूर टरबुजाचे बारीक तुकडे टाकून घेऊ आणि वरून गार्निशिंग करून घेऊ
- 6
तयार सरबत थंडगार सर्व करून घेऊ
खूपच अप्रतिम असा आस्वाद आहे
पितांना मध्ये मध्ये टरबुजाचे क्रंची तुकडे येतात मस्त लागतात - 7
Similar Recipes
-
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
#HSRमोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)
#cooksnap # चेतना भोजक # प्यार मोहब्बत का शरबत.. या नावानेच , हे शरबत करायचे ठरविले... छान वाटते पिण्यास... Thanks Chetana.. Varsha Ingole Bele -
बासुंदी शरबत (basundi sharbat recipe in marathi)
#रेड अंड पिंक रेसिपी#GA4#goldenapron3 उन्हाळ्यात हे थंडगार सरबत आपल्या शरीराला एनर्जी देणारे आहे आपण यामध्ये केशर ,पिस्ता असे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर मध्ये हे शरबत बनवू शकतो. Najnin Khan -
-
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बेसिल सीड लेमोनेट (basil seeds lemonade recipe in marathi)
#immunity#drinkतुळस भारतीय घरांतील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. तुळशीचं बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो.बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांचे आहारामध्ये सब्जाचे सेवन करण्याचं प्रमाण वाढू लागलंय. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात आणि योग्य प्रमाणात सब्जा खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये अँटी- ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत. या अँटी ऑक्सिडंटयुक्त बिया आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज् जात नाही. ज्यामुळे शरीर फिट राहण्यास मदत मिळते सब्जाचे बी पाण्यात भिजवून दुधाबरोबर सकाळी कोणत्याही वेळेस आपण घेऊ शकतो मी तयार केलेले ड्रिंक सब्जा बिया भिजवून त्यात लिंबू पिळून तयार केले आहे ज्यामुळे आपल्याला लिंबू पासून विटामिन 'सी' मिळते एक हेल्दी ड्रिंक तयार होते Chetana Bhojak -
मोहब्बत का शरबत
ही रेसिपी मी गुगलवर पाहिली होती तेव्हापासून करायचे मनात होते काल घरी कलिंगड आणले आणि ती पुर्णत्वास गेली. Pragati Hakim -
प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात रोज सरबत आणि कलिंगड भरपूर प्रमाणात खाल्ले जाते .बाय बाय समर रेसिपीज साठी खास उन्हाळ्याची आठवण म्हणून ही सरबताची रेसिपी जीचं नाव आहे प्यार मोहोब्बत का शरबत.करायला इतके सोपे आणि चवीला एकदम उत्तम. Preeti V. Salvi -
मोहब्बत का शरबत (कलिंगड ड्रिंक) (kalingad recipe in marathi)
साऊथ मुंबईमध्ये मोहब्बत का सरबत म्हणून हे पेय प्रसिद्ध आहे. बाबाचं आणि माझ्या धाकट्या बहिणीचे लाडके. बनवायला सोपे आणि मुळात थंडपणा देणारे. Bhakti Chavan -
-
बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)
मार्च ते मे महिना उन्हाळ्याचा खूपच गर्मीचा सिझन. या महिन्यांत घराघरांमध्ये सरबते,आईस्क्रीम, मिल्कशेक केले जातात किंवा बाहेरून कोल्ड्रिंक तरी आणली जातात. आजची रेसिपी ही अशाच उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये करण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे. आपल्या बहुतेक प्रत्येक घरात आढळणारी अत्यंत गुणकारी अशी बडीशेप वापरून हे सरबत मी तयार केले आहे. माझ्या लहानपणी आजूबाजूच्या गुजराती घरांमध्ये हे सरबत मी खूप प्यायले आहे. पाण्यात आणि दुधात त्याची चव अप्रतिम लागते. कमी साहित्यामध्ये पटकन होणारे हे सरबत. बडीशेपचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत.आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आणि अनेक विटामिन्स असलेली ही बडीशेप आपण मुखवासामध्ये वापरतो. याच बहुगुणी बडीशेप पासून हे सरबत मी बनवले आहे आणि ते अजून आरोग्यदायी करण्यासाठी त्यात खडीसाखरेचा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
थ्री इन वन.. मॅंगोमिंट बेझील ड्रिंक (mango mint basil drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर आंब्याच्या झाडास लटकलेल्या कैऱ्या आठवतात . तोंडाला पाणी सुटले ना .... उष्णतेमुळे शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचा उपयोग करून त्याचे सरबत किंवा ड्रिंक्स तयार करतो. उदाहरणात कोकम, स्ट्रॉबेरी, अननस वगैरे ... मी येथे कैरी, पुदिना, सब्जा, यांचे थ्री इन वन ड्रिंक तयार केले आहे. त्याचे सेवन केल्यामुळे भरपूर प्रमाणात उष्णता कमी होते. या ड्रिंक मध्ये भरपूर प्रमाणात सी विटामिन्स मिळतात. Mangal Shah -
ओरीओ मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#milk#cooksnap#oreomilkshakeAparna Nilesh या आपल्या ऑथर यांची ओरीओ मिल्कशेक ही रेसीपी कूकस्नॅप केलीझटपट तयार होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे मुलांच्या आवडीचा हा मिल्कशेक आहेमाझ्याकडेही खूप आवडीने पितात हा मिल्क शेक तयार करताना फक्त त्यात थोडा बदल करून रेसिपी तयार केली चॉकलेट सिरप आणि कॉफीचा वापर केला आहे मुलांना हा टेस्ट खूप आवडतो चॉकलेट सिरपचा वापर करून रेसिपी तयार केलीधन्यवाद Aparna Nilesh रेसिपी खूप छान झाली आहे मस्त मिल्कशेक तयार झाले आहे Chetana Bhojak -
प्यार महोबत वाला शरबत (Pyar Mohabbat wala Sharbat Recipe In Marathi)
#SSR दिल्लीचे प्रसिद्ध प्यार महोबत वाला शरबत मी आज बनवले आहे,त्यात आणखिन पौष्टिकपणा वाढावा म्हणून सब्जा घातला आहे,तर मग बघुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr #लेमन जिंजर ड्रिंक... आपले लिंबू सरबत, आले टाकून केलेले ...आज काही आपल्या theme नुसार ड्रिंक तयार करून , रेसिपी करायची ठरवले नव्हते....पण दुपारी जेवण झाल्यानंतर लिंबू सरबत ची डिमांड झाली😀 आणि मग झटपट लेमन जिंजर ड्रिंक, असलेल्या सामग्रीमध्ये तयार झाले .. झटकन होणारे, उपलब्ध असलेल्या थोडक्या साहित्यात बनलेले, पण चवीला अप्रतिम😋 Varsha Ingole Bele -
शरबत - ए - आझम / मोहब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
जुन्या दिल्ली च्या जामा मस्जिद च्या गल्लीत नवाब कुरेशी नामक व्यक्ती (प्यार मोहब्बत शरबत वाला) बरीच वर्षं एक उन्हाळी पेय विकत असल्याचं वाचलं. ती रेसिपी नेमकी आपल्या कूकपॅड वर Chetana Bhojak यांनी केलेली पहिली. म्हटलं चला #Cooksnap करू :) सुप्रिया घुडे -
एप्पल बनाना मिल्कशेक(Apple Banana Milkshake Recipe In Marathi)
#SRउपवासाच्या दिवशी सुरुवात चांगल्या ड्रिंक ने केली तर पूर्ण दिवस खूप छान जातो सकाळच्या वेळेस फ्रुट मिल्कशेक अशा प्रकारचे घेतले तर दिवसभर एनर्जेटिक वाटते. आरोग्यासाठी ही सकाळी सर्वात पहिले फळ फ्रूट घेतलेले कधीही चांगले. Chetana Bhojak -
"गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल" (Gajar Ka Gajrela Punjabi Style Recipe In Marathi)
#PBR" गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल " गजरेला ही नॉर्थ इंडियन डिश आहे, जी पंजाब मध्ये खूप प्रसिद्ध आहे.भारतीय उपखंडात हा गजरेला “गाजर हलवा” या नावाने प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा दररोज रात्रीच्या जेवणानंतर डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता. Shital Siddhesh Raut -
होममेड वर्षभर टिकणारे आवळ्याचे सरबत (gooseberry sharbat recipe in marathi)
#jdr#आवळ्याचेसरबतआवळा आरोग्यासाठी किती महत्त्वाचा फळ आहे सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदामध्ये आवळ्याला सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान आहे हे एक मात्र असे फळ आहे जे प्रत्येक महिन्यात कोणत्याही हवामानात आपण घेतले तरी ते शरीरावर योग्य परिणामच करते.सध्या चालत असलेल्या वायरल च्या हवामानात आपल्याला आपल्या आरोग्यासाठी इम्युनिटी स्ट्रॉंग करायची त्यासाठी आवळ्याची प्रमुख भूमिका आपल्या आरोग्यावर आहे विटामिन सी ने भरपूर असलेला हा आवळा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करते आवळा आपल्याला बारा महिने बाजारात मिळत नसतो थंडीच्या महिन्यांमध्ये आपल्याला बाजारात आवळा उपलब्ध असतो अशा वेळेस हे आवळे कशा प्रकारे आपण याचे वर्षभर वापर करता येईल अशा प्रकारचे सरबत आपण कसे तयार करता येईल हे या रेसिपी तुन दाखवले आहे तेही खूप हेल्दी प्रकारे दाखवले आहे अशा प्रकारचे आवळ्याचे वर्षभर टिकणारे सरबत मी प्रत्येक वर्षाला बनवून ठेवते माझे सरबत संपत नाही का दुसरे सरबत बनून मी बाटल्या भरुन ठेवते.तुम्ही अशा प्रकारचे सरबत तयार करून ठेवू शकतात म्हणजे रोज नाश्त्यानंतर केव्हा त्याच्या आधी सकाळी खाली पोटाने सुद्धा हे सरबत आपल्याला घेता येईल अशा प्रकारचे आवळ्याचे सरबत घेतल्याने बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो आणि वर्षभर आवळ्याचे सेवनही आपल्याला करता येते.. खडीसाखर पूर्णता रिफाइंड केलेली नसल्यामुळे त्यात मूळचे काही खनिज टिकून राहिलेले असतात आरोग्याच्या दृष्टीने खडीसाखर चांगली कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे सरबत तयार केले आहे. फक्त दोन घटक वापरून वर्षभराचे सरबत तयार केले तयार केले Chetana Bhojak -
खरबूज सरबत (Kharbuj sharbat recipe in marathi)
#सरबत खुरबूज तसेच त्यातील पाणी व बीयांमधे भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे त्यांचा वापर हा केलाच पाहिजे. Sumedha Joshi -
वॉटर-मेलन लेमोनेड (watermelaon Lemonade recipe in marathi)
#पेय उन्हाळ्यात खास रिफ्रेशिंग ड्रिंक फक्त काही इन्ग्रेडियंट टाकून टेस्टी बनवता येते शरीरातील उष्णता दूर करून आपल्याला एनर्जी देणारे हे पेय आहे Najnin Khan -
मॅंगो ड्रिंक वुईथ गुलकंद, पान (mango drink with gulkand pan recipe in marathi)
#मॅंगो ड्रिंकमॅंगो शेक , मॅंगो लस्सी ... असे आपण नेहमीच करतो , पण मनांत आल दारातच छान पांनाचा ( नागवेलीचा )वेल आहे , त्याची छोटी छोटी पान मला जसं लहान बाळासारखे खुनावत होत , घे नामला , मग काय आमची स्वारी लागली तैयारीला , हे करायला सोप, पचनाला हलक, शिवाय झटपट होणार , वजन वाढायच टेन्शनंच नाही, चला तर बघु या Anita Desai -
सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)
# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे Prabha Shambharkar -
टोमॅटो,पुदीना,लींबू सरबत
#पेयहे सरबत खुप लवकर तयार होते..हे सरबताने शरिरातिल उष्णता तर कमी होतेच ,शिवाय पोटाला व स्किन साठी पण उत्तम पेय आहे Bharti R Sonawane -
मिक्स फ्रुट ड्रिंक (mix fruit drink recipe in marathi)
नागपूरचं ऊन जाम तापत आहे त्यामुळे दुपारी गारेगार पेयाची गरज असते मग रोज वेगळं काय करायचं तर आज दोन-तीन फळे मिळून हे ड्रिंक तयार केलं Bhaik Anjali -
मिंट मँगो ड्रींक (MINT MANGO DRINK RECIPE IN MARATHI)
#मँगो #कच्चा मँगो .... मँगो ड्रिंक पिल्यावर एकदम फ्रेश वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसात रोज ह्या ड्रिंकचं सेवन केल्यास उन पण लागत नाही. विटामिन सी युक्त हे शरीरासाठी चांगलं फायदेशीर आहे. आणि हे ड्रिंक तयार करून आपण चार-पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकताे. Shweta Amle -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटला की घरोघरी कोकमाचे सरबत असणारच शरीराला व मनाला थंडावा देण्याचे कार्य कोकम सरबत करते चला तर असे ड्रिंक कसे घरच्या घरी बनवायचे ते पाहुया कोकमाचे फायदे शरीरातील उष्णतेचे विकार दूर करतात, आम्लपित्तावर फायदेशीर, पचनसंस्था सुधारते, त्वचा निरोगी बनते. मधुमेहीना फायदा होतो. तहानेवर फायदेशीर Chhaya Paradhi -
रुहअफजा मॉकटेल (roohafza mocktail recipe in marathi)
#GA4#week17#रुहअफजामॉकटेल#मॉकटेल#mocktailगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मॉकटेल हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली रुहअफजा हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आठवणीतला हा सिरप आहे, जवळपास सगळ्यांनी या सिरप चे लहानपणा पासून बनलेले सरबत, दुध कोल्ड्रिंक ,आइस्क्रीम पिले, खाले असेलच मला तर आठवते मी लहानपणी ह्या बॉटल कडे बघत राहायचे उन्हाळ्यात सारख वाटायचं बस किंवा आई याचे सरबत बनवून देईल पूर्वी फ्रिज मध्ये बाटल्या ठेवत नव्हते पाण्याच्या माठाकडे बाटली असायची त्या वेळेस पाणी प्यायला माठाकडे जायचं तितक्या वेळेस पाण्यात टाकून गुपचूप सरबत पिऊन घ्यायचे अशी आमच्या सगळ्याच भाऊ-बहिणीची सवय होती जितक्या वेळेस रूहफजा पासून काही बनवते बालपणीच्या आठवणी समोर येतात. बऱ्याच पूर्वीपासून गुलाबाचे सरबत आपल्या आहारात आपण समावेश केलेले आहे, त्यात रुहअबजा चा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे सर्वात पटकन पिता आले आजही खूप पटकन आणि झटकन मॉकटेल्स तयार करता आले, मोकटेल्स फक्त साऊंड भारी वाटतं बाहेर ह्याची किंमत खूप मोजावी लागते , पण ठीक आहे आपण जोपर्यंत बाहेर काही टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपण घरात बनवणार नाही हे पण तेवढेच सत्य आहे, बाहेर नवीन काहीतरी टेस्ट करत राहू आणि ते नक्कीच घरात ट्राय करायची हे आपली स्वभावाच बनलेला आहे. आता तर कूकपॅड मिळाले आहे खूप रेसिपी बघून बनवण्याची उत्साह येत आहे . आज मी रुहअबजा पासून मॉकटेल बनवला आहेशरीरासाठी खूपच चांगले आणि उपयुक्त आहे यात सब्जा बिया टाकल्यामुळे अजूनही हेल्दी ड्रिंक होते.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे ड्रिंक खूप उपयुक्त आहे. सगळ्यांनी एकदा ट्राय केलं पाहिजे. Chetana Bhojak -
रोज चिया सरबत (rose chia sharbat recipe in marathi)
#tmr ऑक्टोबर हिट खूप प्रमाणात जाणवता आहे मग झटपट तयार होणारा रोज चिया सरबत बनवला आहे 🌹🍹🍹.... Rajashree Yele -
"कोकम सरबत" (kokam sarbat recipe in marathi)
#jdr#कोकम ड्रिंक "कोकम सरबत"मी कोकम आगळ जास्तच बनवले आहे त्यामुळे साहित्य जास्त आहे,पण सरबत तीन ग्लास बनवले आहे.. लता धानापुने -
मॅंगो मोजितो (Mango Mojito Recipe In Marathi)
#BBSउन्हाळा जवळपास संपत आला आहे तरीपण आंबे खाण्याचा मोह काही आवरत नाही. अजूनही बऱ्याच रेसिपी करून आंबे खावेसे वाटतात एक टेस्टी असे रिफ्रेशिंग ड्रिंक तयार केले मॅंगो मोहितोरेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (5)