शेवयाचा उपमा (sevayacha upma recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
शेवया फोडणी देऊन चविष्ट उपमा होतो.
शेवयाचा उपमा (sevayacha upma recipe in marathi)
शेवया फोडणी देऊन चविष्ट उपमा होतो.
कुकिंग सूचना
- 1
शेवया घेतल्या.कांदा,हिरवी मिरची,कोथींबीर कट केली. कढीपत्ता,शेंगदाणे काढले.
- 2
गॕसवर कढई ठेवा. तेल गरम करा.जीरे मोहरी घाला.तडतडली की कांदा कढीपत्ता,शेंगदाणे,हिरवी मिरची घातली.बाजुलाच गॕसवर भांड्यात पाणी गरम करायला ठेवा.कांदा शिजल्यावर मीठ,हळद,आमचुर,धनेपुड घातली.
- 3
थोड परतल.शेवया टाकल्या. मिक्स करुन खरपुस होई पर्यत भाजल्या.
- 4
आता पाणी गरम झाल शेवया खरपुस झाल्या. गरम पाणी घातल. एकञीत करुन गॕस कमी करुन दोन मिनीट झाकुण ठेवल.
- 5
आता झाकण काढुन किंचीत साखर,कोथींबीर घालुन मिक्स केल.
- 6
आता उपमा तयार झाला.सर्व्हींग वाटी मध्ये काढला.. प्लेट मध्ये उपमा सर्व्ह केला.
Similar Recipes
-
झटपट शेवया उपमा (Instant Sevai Upma Recipe In Marathi)
,#JPR. नेहमी आपण रव्याचा उपमा तयार करतो. येथे मी झटपट होणारा नाविन्यपूर्ण शेवया उपमा तयार केला. कुछ तो हटके..... अत्यंत थोड्या वेळात तयार होतो. गरमा गरम शेवया उपमा खाल्ल्यावर खूपच यम्मी लागतो . काय सामुग्री लागते ते पाहूयात ... Mangal Shah -
इडली फ्राय उपमा (idli fry upma recipe in marathi)
#SR इडली पासुन तयार होणारा उपमा Suchita Ingole Lavhale -
-
शेवयी(व्हरमिसेली) उपमा (sevai upma recipe in marathi)
#bfrनाश्त्याला रोज के करायचा हा मोठा प्रश्न असतो गृहिणीला.. पोहे, उपमा ,इडली हे तर नेहमीच करतो आज मी शेवयी चा उपमा केला. झटपट होतो आणि मुलांनाही आवडतो kavita arekar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
नाचणीच्या शेवयांचा उपमा
#fitwithcookpadनाचणी ही थंड ,पचायला हलकी आणि पौष्टीक. नाचणीच्या शेवया गावी बनवल्या आहेत. त्यांचा उपमा खूपच छान लागतो. आम्ही नेहमी करतो. पण सगळ्यांनी आवर्जून करून बघावा, नक्की आवडेल. Preeti V. Salvi -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
-
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
उपमा (upma recipe in marathi)
#झटपटउपमा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतो म्हणजे कधी गाजर, वाटाणे किंवा साधाच, काही लोकांना जरा घट्ट तर काहींना खूप पातळ असा हा उपमा आवडतो Deveshri Bagul -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
इंस्टंट रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5 यातील उपमा हा क्ल्यु ओळखला आणि बनवला इंस्टंट रवा उपमा... अगदी वेळेवर कुणी पाहुणे आले तर कमी वेळात होणारा.. घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा.. अगदी १० मिनिटे लागतात... टोमॅटो सॉस किंवा लोणचं घालून तर मस्त चवदार लागतो. Shital Ingale Pardhe -
-
व्हेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA4 #week 5 आपल्याकडे नॉर्मली सकाळचा नाष्टा म्हणले कि पोहे, उपमा असतोच. सगळ्यात पौष्टिक उपमा असतो. आणि त्यात भाज्या टाकल्या तर अजून च छान होतो. दिपाली महामुनी -
-
-
रताळे उपमा (ratale upma recipe in marathi)
#GA4 #week11#रताळ्याच्या उपमा केला आहे मी आज ! छान टेस्टी होतो उपमा! नेहमी गोड रताळी खाण्यापेक्षा, हा तिखट रताळ्याचा प्रकारही करुन पाहायला काही हरकत नाही... शिवाय झटपट होतो..... Varsha Ingole Bele -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#KS3विदर्भ विशेष रोज सकाळी नास्ता ही बहुतेक सगळ्यांची आवड आहे. हा पदार्थ ग्रामीण भागात जास्त केल्या जातो. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवायची सवय असते. त्यातला हा नास्त्याचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#5 या चँलेंज़ मधून मी उपमा हा क्लू घेऊन आज़ उपमा बनवला आहे. Nanda Shelke Bodekar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14970241
टिप्पण्या (3)