शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
गव्हाच्या शेवयांचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी खूप हलका व टेस्टी पदार्थ आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाणी उकळत ठेवून त्यामध्ये शेवया घालाव्या व त्या शिजल्या की चाळणीमध्ये निथळत ठेवावे
- 2
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे मग त्यामध्ये डाळ्या मोहरी, हिंग कांदा, मिरची, दाणे, कढीपत्ता टाकून छान परतावे मग त्यामध्ये हळद घालावी व शिजलेल्या शेवया घालून पण परतावे मग मीठ व साखर घालून छान परतावे व एक वाफ येऊ द्यावी
- 3
त्यामध्ये शेवटी लिंबाचा रस व खोबरे घालावे छान परतावे व गरम गरम खायला द्यावे अतिशय पौष्टिक टेस्टी असा हा शेवयाचा उपमा होतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
काजू-मटार ब्रेड उपमा (Kaju Matar Bread Upma Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप सुंदर मिळतात तो घालून व काजू घालून केलेला ब्रेडचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हेल्दी व टेस्टी असा ब्रेकफास्ट होतो Charusheela Prabhu -
राईस शेवई (Rice Sevai Recipe In Marathi)
#BRKराईस शेवई ही अतिशय टेस्टी व पचायला हलका असा परिपूर्ण ब्रेकफास्ट होतो. Charusheela Prabhu -
मुगाचा उपमा (Mugacha Upma Recipe In Marathi)
मोडलेल्या मुगाचा पौष्टिक उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे Charusheela Prabhu -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#LORब्रेड आणला की तो नेहमीच उरतो व त्याचे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले की त्याची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
लेमन राईस शेवया (Lemon Rice Sevai Recipe In Marathi)
#TBRचवीला अतिशय उत्तम व पचायला हलक्या अशा या चटपटीत सेवई मुलांना डब्यासाठी अतिशय चांगल्या आहेत Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
शेवयांचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी शेवयांचा उपमा हा उत्तम पर्याय आहे.विविध प्रकारचे तयार ब्रँड्स बाजारात मिळतात.त्याही या उपम्यासाठी वापरु शकतो.तसंच घरगुती पद्धतीने केलेल्या जाड शेवयाही यासाठी घेता येतात.रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीरास एनर्जीची आवश्यकता असते.कार्ब्ज,प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त अशा नाश्त्याने दिवसभराची सुरुवात करणे फायदेशीर असते.काहीवेळा डाएटच्या नावाखाली ब्रेकफास्ट केला जात नाही,सकाळी घाई गडबडीमुळे खाण्यास वेळ मिळत नाही या सगळ्यामुळे शरीराची पित्तवृत्ती वाढते व पुढील आजारही वाढतात.यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट चुकवू नये.दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी ब्रेकफास्ट हवाच! Sushama Y. Kulkarni -
-
दहीभात (dahi bhaat recipe in marathi)
#immunityअतिशय टेस्टी व पचायला हलका व आपल्याला ताज करणारा असा हा पदार्थ आहे ह्यात आपण गाजर कोबी बिट व मोड आलेलेमुग घालू शकतो Charusheela Prabhu -
कच्या पपईची भाजी (Kachha Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी चवीला छान होते त्याचबरोबर ही पोटाला व मुलांसाठी अतिशय चांगली आहे Charusheela Prabhu -
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
-
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रव्याचा हिंग, मोहरी, लाल मिरची व उडदाची डाळ फोडणीला घालून त्यात कांदा-टोमॅटो घालून तयार झालेला. हा उपमा लग्नात नाष्ट्याला हमखास असतोच. करायला अतिशय सोपा व पोटभरीचा . आता इतर अनेक पदार्थ आल्याने थोडा मागे पडलेला असा हा पदार्थ. मला मात्र खूप आवडतो. मी आज शेवयांचा उपमा केला आहे Ashwinee Vaidya -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
#TBRमुलांना डब्यासाठी अतिशय पौष्टिक व टेस्टी हा चिवडा होतो Charusheela Prabhu -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
तडका खिचडी (Tadka Khichdi Recipe In Marathi)
#TBRपौष्टिक व चविष्ट असणारी ही तडका खिचडी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खुप आवडते Charusheela Prabhu -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#CookpadTurns6झटपट होणारा टेस्टी, स्पोंजी ढोकळा खूप सुंदर होतो Charusheela Prabhu -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगरीचा उपमा अगदी झटपट होणारा नाष्ट्या साठी खूप छान आणि हेल्दी असा पदार्थ आहे. उपवासाला ही हा पदार्थ खाता येतो. Rupali Atre - deshpande -
-
रवा-नारळ लाडू (Rava Naral Ladoo Recipe In Marathi)
#KSअतिशय रुचकर व टेस्टी होणारे हे लाडू सगळ्यांनाच खूप आवडतील Charusheela Prabhu -
-
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
कैरीच्या दिवसांमध्ये कैरी घालून केलेली चटपटीत चटकदार चटणी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16586479
टिप्पण्या