नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4 लोक
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 6लादी पाव
  3. 2 वाटीबेसन पीठ
  4. 1 टेबलस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 चमचाआलं लसुण पेस्ट
  7. 2हिरवी मिरची बारीक चिरून
  8. तेल गरजेप्रमाणे
  9. मीठ चवीनुसार
  10. कढीपत्ता आणि कोथिंबीर
  11. किंचितहिंग

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या. बटाटे उकडून समॅश करून घ्या

  2. 2

    मग फोडणी करून घ्या. तेल टाकुन कढीपत्ता मिरची आलं लसुण पेस्ट हळद घालून परतून घ्यावे व जराशी कोथिंबीर घालून बटाटे घालुन चांगले एकजीव करून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून घ्या बेसन

  3. 3

    मग एका बाऊलमधे बेसन घेऊन ओवा मीठ हळद घालून बॅटर तयार करा.मग एक पाव घेऊन त्याच्या मधोमध बोटाने बटाटा भाजी अलगद भरून घ्या. नंतर पाव बंद करून घ्या

  4. 4

    कढईत तेल गरम करत ठेवावे आणी पाववडा तळून घ्यावे व गरमागरम सर्व्ह करावे चटणी मिरची सोबत..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes