पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत (विशेषतःमुंबई,नाशिक आणि पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पहावयास मिळते) हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण भारतभर पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत/उपहारगृहात पहावयास मिळतो.पाव किंवा पावाची जोडी (इंग्रजीत: ब्रेड /बन)आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण करून केलेली भाजी सोबत कोथिंबीर,कांदा आणि लिंबाची फोड असे ह्या प्रकाराचे स्वरूप असते.पाव भाजी हा एक लोकप्रिय नाष्ट्याचा प्रकार बनला आहे,सहसा संध्याकाळच्या खाण्यात ह्याचा समावेश होतो.
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत (विशेषतःमुंबई,नाशिक आणि पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पहावयास मिळते) हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण भारतभर पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत/उपहारगृहात पहावयास मिळतो.पाव किंवा पावाची जोडी (इंग्रजीत: ब्रेड /बन)आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण करून केलेली भाजी सोबत कोथिंबीर,कांदा आणि लिंबाची फोड असे ह्या प्रकाराचे स्वरूप असते.पाव भाजी हा एक लोकप्रिय नाष्ट्याचा प्रकार बनला आहे,सहसा संध्याकाळच्या खाण्यात ह्याचा समावेश होतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये कांदा टाकावा कांद्यावर हिंग टाका व परतून यावे कांदा थोडासा नरम झाला त्यामध्ये शिजवलेल्या भाज्या टाकाव्या. व व्यवस्थित परतून घ्यावे. त्या भाज्य व्यवस्थित स्मॅशने स्मॅश करून घ्या.
- 2
एका तव्यामध्ये थोडं तेल व बटर घेऊन बटर वितळले की त्यामध्ये आले-लसूण पेस्ट टाका व परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाका व लाल मिरचीचा ठेचा (पावभाजी मध्ये आपल्याला आर्टिफिशियल कलर टाकायचा नाही आहे म्हणून मिरचीचा ठेचा टाकायचा त्यांनी छान लाल रंग येतो)चांगला परतून घ्या लाल मिरचीचा कच्चेपणा व टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतायचे आहे. पावभाजी मसाला लाल तिखट टाकून घ्यावे कसूरी मेथी टाकून चांगले व्यवस्थित परतावे.
- 3
त्यामध्ये आपल्याला स्मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या टाकायचे आहेत व पुन्हा स्मॅश करायच्या आहेत. थोडा पुन्हा बदल टाकून थोडसं शिजवून घ्या. अशाप्रकारे तयार होईल आपली भाजी
- 4
आता तव्यावरती बटर गरम करून घ्या. त्यावर ती थोडीशी कोथिंबीर टाका व पाव गरम करून घ्या. तयार होते आपले पाव खायला तयार होईल पावभाजी......
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#sfrस्ट्रीट फूड रेसिपीरस्त्यावरच्या माणसासाठी घाईघाईत जेवण. हे टोमॅटो ग्रेव्हीमध्ये भाज्यांचे मसालेदार मिश्रण आहे जे लोणीसह शिजवलेले पाव बरोबर दिले जाते. Sushma Sachin Sharma -
चिज पावभाजी (Cheese Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रिट पावभाजीच नाव काढल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतच बऱ्याच हॉटेलमध्ये शिरतानाच पावभाजी चा सुगंध घमघमाट पसरतो लगेच त्या मोठ्या तव्याचा आवाज सुरू होतो आज मी पण घरात पावभाजी बनवली सगळयांचे चेहेरे खुलले चला बघुया आपण पावभाजी कशी बनवली ते Chhaya Paradhi -
स्ट्रीट स्टाइल पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फुड म्हणल की माझ्या डोळ्यासमोर फक्त पावभाजीच येते इतकी मला पावभाजी आवडते. आहेच हा पदार्थ तसा नाही का त्यात परत महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जन्मलेला हा पदार्थ चाकरमान्यांचा पोटभरीचा आणि टीनएजर्स चा आवडताही आहे. पावसाळी गार हवेत तर ह्या पावभाजीला काही तोडच नाही😀😋 Anjali Muley Panse -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. Prajakta Patil -
मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
मुंबईमध्ये लोकप्रिय पदार्थापैकी पावभाजी हे एक स्ट्रीट फूड आहे.गरमागरम भाजी त्यात वरून टाकलेला कांदा, कोथिंबीर आणि खूप सारे बटर😊 जोडीला बटर लावून गरम केलेले मऊ लुसलुशीत पाव.... हे कॉम्बिनेशनच भारी आहे.चला तर मग रेसिपी पाहुयात...😊 Sanskruti Gaonkar -
झणझणीत पावभाजी आणि शेवयांची दाट गोड खीर (pav bhaji recipe in marathi)
#CDY#बालदिन_विशेष_रेसिपी_चॅलेंज#झणझणीत_पावभाजी_आणि_शेवयांची_दाट_गोड_खीरबालदिन साजरा करताना मला मुलांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या धमाल गोष्टी आठवताना मन हळवं झालं होतं. कोणतीही मुलं लहान असो वा मोठी खाण्याचा बाबतीत भारी चोखंदळ असतात. रोजचं छान जेवण मुलांना कधी साधं वाटतं तर कधी तेच चमचमीत लागतं. कधी गोड, कधी तिखट तर कधी अगदी हाॅटेल मधल्या चवी प्रमाणे पदार्थ कर सांगतात. तसं माझ्या मुलांना व्हेज, नॉनव्हेज सगळंच आवडतं, विशेष खाण्याचे नखरे नसतात तरी हे कर, ते कर म्हणून डिमांड मात्र असतात. आम्ही दोघे भावंडं पण लहानपणी अशीच होतो. ते बालपण आठवत, सगळ्यांच्या आवडीची फेवरेट " झणझणीत पावभाजी" बनवली आणि त्याचबरोबर "शेवयांची दाट गोड खीर" पण बनवली. या गोड पदार्थाने लज्जत आणखीनच वाढली. आणि लहानपणीच्या गोड आठवणी काढत काढत खाण्याचा आस्वाद घेत "बालदिन" साजरा केला. Ujwala Rangnekar -
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#pcrपावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडती..आतापर्यंत मी पावभाजीचे अनेक भन्नाट प्रकार करून पाहिलेत .हरीयाली पावभाजी ,बटर पावभाजी ,चीज पावभाजी ,तवा भाजी इ.आज ही प्रेशर कुकर पावभाजी सुद्धा तितकीच भन्नाट आणि झटपट तयार झाली...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
पावभाजी (PAV BHAJI RECIPE IN MARTAHI)
#GA4 #Week24 puzzle मधे... *Cauliflower* हा Clue ओळखला आणि बनवली "पावभाजी". Supriya Vartak Mohite -
बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया. Shobha Deshmukh -
-
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#GA4 #week11कीवर्ड - स्प्राउट , पमकीनसर्व भाज्या थोड्या थोड्या उरल्यावर माझा फिक्स मेन्यू आसतो मिक्स भाजी किंवा पावभाजी 😀 जे जे आहे ते सर्व घेऊन बनवलेली आशी ही पौष्टिक आणि चविष्ट पावभाजी😋 Ranjana Balaji mali -
चीज पावभाजी उत्तप्पा (cheese pav bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post1#फ्युजन रेसिपीज फ्युजन रेसिपी रेसिपी मध्ये मी चीज पावभाजी आणि उत्तप्पा याचे कॉम्बिनेशन केला आहे Bharti R Sonawane -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#ks8सगळ्यांच्या आवडीची स्ट्रीटसाईड फुड मधील पावभाजी. मला तर पावभाजी फार आवडते कारण सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे हा... Shilpa Pankaj Desai -
-
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपी#पावभाजीउन्हाळ्याच्या दिवसात साग्रसंगीत जेवण बनवताना उकाड्यामुळे जीव हैराण होतो. ओट्यासमोर बराच वेळ उभं राहून खूप काही पदार्थ बनवून घामाघूम होऊन ते जेवायला सुद्धा जात नाही. मग अशावेळी झटपट बनवता येईल अशी चटपटीत पावभाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पोटभरीची पण असते. म्हणून पटकन आणि बनवायला एकदम सोपी अशी चटकदार पावभाजीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते. Rupali Dongare -
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#MWKआज रविवार मग काही तरी खास बेत हवाच. म्हणून मी आज पाव भाजी केलेय. Kavita Arekar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी हा पदार्थ भारतामध्ये फास्ट फूड म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे बटाटा,मटार,सिमला मिरची, टोमॅटो याच्या घट्ट रस्स्या पासून आणि सॉफ्ट ब्रेड आणि बटर सोबत पावभाजी खाण्याची मजा काही औरच असते.रोज रोज वरण,भात,भाजी,पोळी खावून कंटाळा येतो त्यामुळे आज पावभाजी करत आहे. rucha dachewar -
-
मुंबई स्ट्रीट स्टाईल डबल मस्का पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#KS8 #स्ट्रीट_फूड # मुंबई स्ट्रीट स्टाईल डबल मस्का पावभाजी संध्याकाळ झाली की मुंबईच्या रस्त्यांवरुन पावभाजीच्या गाड्यांवर मोठ्या तव्यावर मोठमोठ्या उलथण्यांचे खण खण लयबद्व आवाज करीत पावभाजीची भाजी हळूहळू आकार घेऊ लागते..भाज्या,मसाले,बटर यांचा स्वाद एकत्र होऊन लांबवर पावभाजीचा दरवळ पसरु लागतो..आणि त्या वासाने बेधुंद होत आपली पावले आपसूकच पावभाजीच्या गाडीकडे वळतात ..आणि मग आपल्या जठराग्नीला गरमागरम पावभाजीची आहुती पडायला सुरुवात होते..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी पूर्वी कामगारांची पोटं भरावीत म्हणून त्यांना देण्यासाठीचा पदार्थ होता. हीच आता सगळ्यांच्या घरची मेजवानीची डिश झाली आहे. Pragati Pathak -
-
पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते. Shweta Amle -
-
स्ट्रीट स्टाईल मुंबई तवा पुलाव (Street Style Mumbai Tawa Pulao Recipe In Marathi)
#SCR"स्ट्रीट स्टाईल पावभाजी तवा पुलाव"आपल्याला नेहमीच आकर्षित करणारी एक मुंबईची डिश तुम्हाला माहीत आहे. आणि ती माझ्या हि अत्यंत आवडीची आहे ती म्हणजे "मुंबईचा तवा पुलाव". मुंबईतील रस्त्यांवर तव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रामुख्याने "पावभाजी" करताना सर्वाधिक तवे वापरले जातात. पण कधी पावभाजी मधील ,भाजी उपलब्ध नाही आणि बाजूला कोणताही पाव नाही तर थोडीशी उरलेली भाजी आणि तांदूळ यांची चव वापरली जाते. जो कि तवा पुलाव म्हणून प्रसिद्ध आहे. याला रायताबरोबर आणि पापड सोबत सर्व्ह केले जाते. Shital Siddhesh Raut -
लसूणी पावभाजी (lasuni pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजीलसूणी पावभाजी एक झणझणीत पावभाजी चा प्रकार आहे.परफेक्ट लसूण ठेचाची चव या पावभाजी ला येते.... Shweta Khode Thengadi -
More Recipes
टिप्पण्या