चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#cooksnap
#chvalishengbhaji

चवळीच्या शेंगांची भाजी मी नेहमीच ग्रेव्ही घालून करते पण या वेळी dilip bele यांची रेसिपी पाहिली आणि cooksnap केली.
थोडा बदल म्हणून मी यामध्ये एक बटाटा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे.

चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)

#cooksnap
#chvalishengbhaji

चवळीच्या शेंगांची भाजी मी नेहमीच ग्रेव्ही घालून करते पण या वेळी dilip bele यांची रेसिपी पाहिली आणि cooksnap केली.
थोडा बदल म्हणून मी यामध्ये एक बटाटा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 पावचवळी शेंगा
  2. 1कांदा
  3. 1 छोटाबटाटा
  4. 1/2टोमॅटो
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआल
  7. 1 चमचाजीरे मोहरी
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1 चमचातिखट
  10. 1 चमचागरम मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. 2 चमचेतेल
  13. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चवळीच्या शेंगा संशोधन होऊन घ्याव्यात मुद्दा बारीक चिरून घ्याव्यात त्यानंतर कांदा बटाटा टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे तेल गरम झाले की त्यात जीरे मोहरी टाकून ती तडतडू द्यावी त्या नंतर बारीक चिरलेला कांदा बटाटा, टोमॅटो,ठेचलेला आलं आणि लसूण घालून व्यवस्थित ढवळुन घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये चवळीच्या शेंगा घालाव्या व्यवस्थित ढवळून घ्यावे.सर्वात शेवटी मीठ घालावे, आवश्यकतेनुसार पाणी घालून 15 ते 20 मिनिटे भाजी चांगली शिजू द्यावी.नंतर गरमगरम पोळीसोबत खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes