कोल्हापूर स्पेशल अख्खा मसुर भाजी (aakha masoor recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

कोल्हापूर स्पेशल अख्खा मसुर भाजी (aakha masoor recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4जनांसाठी
  1. 1 वाटीअख्खा मसुर (भिजवलेले)
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला (चटणी)
  5. 1 टीस्पूनहळद
  6. कढीपत्ता आणि कोथिंबीर
  7. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्या आणि मग कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर तयार ठेवा.मग एका कढईत तःल गरम झाले की कढीपत्ता मग चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे व टोमॅटो पण परतुन घ्यावा तेल सुटेपर्यंत

  2. 2

    मग सर्व मसाले टाकून घ्या आणि जराशी कोथिंबीर पण टाका

  3. 3

    नंतर मसुर घालुन चांगले एकजीव करून घ्यावे चवीनुसार मीठ घालून पातळ हवे असल्यास अंदाजाने पाणी घालत जावे. मला सुखी भाजी पाहिजे होती महणुन मी 2 पेले (गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग कोथिंबीर घालून भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.

  4. 4
  5. 5

    कोल्हापूर स्पेशल अख्खा मसुर ची भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

Similar Recipes