कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)

कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भिजवलेला मसूर स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून शिजवून घ्या. पॅनमध्ये उभा चिरलेला कांदा थोड्या तेलावर परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला की गॅस बंद करून त्यात टोमॅटोचे तुकडे, आलं, लसूण घाला व हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या(पाणी ग घालता)
- 2
कढईत तेल घालून त्यात हिंग, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता, लसूण पाकळ्या ठेचून घाला, लसूण पाकळ्या छान फ्राय झाल्या की त्यात वाटलेली पेस्ट घाला.
- 3
आता त्यात सर्व मसाले, मीठ घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परता. मिश्रणाला तेल सुटलं की शिजवलेला मसूर घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी काढा.
- 4
सर्व्ह करताना डिशमध्ये काढून त्यावर तडका करून घाला. तडक्यासाठी तेलात ठेचलेला लसूण, हिरवी मिरची व लाल मिरची घालून हा तडका अख्ख्या मसुरवर ओता. गरमागरम कोल्हापुरी अख्खा मसूर चपाती, नान, रोटीबरोबर सर्व्ह करा,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#KS2 #कोल्हापुरी अख्खा मसूर # मस्त चमचमीत... Varsha Ingole Bele -
कोल्हापुरी अख्खा मसूर (kolhapuri akkha masoor recipe in marathi)
#ks2 कोल्हापूर म्हंटलं कि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ हि सगळी नावं लगेच सुरु होतात आणि जिभेवर चव रेंगाळायला लागते. पण कोल्हापुरची अजून एक खासियत म्हणजे अख्खा मसूरची भाजी. आज तीच रेसिपी मी पश्चिम महाराष्ट्र थीम मधे केली आहे. Prachi Phadke Puranik -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 5सातारा, कराड,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी हायवेला अख्खा मसूर मिळणारी हाॅटेल व ढाबे लागतात. ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#कोल्हापुर स्पेशल#अख्खा मसूर Rupali Atre - deshpande -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
धाबा स्टाइल अख्खा मसूर (Akha masoor recipe in marathi)
कोल्हापूर स्पेशल झणझणीत अख्खा मसूर मसूर अतिशय रुचकर व सुंदर लागतो. Charusheela Prabhu -
झणझणीत कोल्हापूरी अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र- कोल्हापूर nilam jadhav -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ks2#अख्खा मसूरसातारा जिल्ह्यातील व्हेज मधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ. काही ढाबे तर या साठी प्रसिद्ध आहेत .काही लोक आवर्जुन तेथे जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. मीही आज अख्ख्यामसूरची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
अख्खा मसूर...जगात भारी कोल्हापूरी (akhha masoor recipe in marathi)
#KS२ #पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज #अख्खा मसूर.. जगात भारी कोल्हापूरी...उगाच म्हणत नाहीत...श्री महालक्ष्मीचे मंदिर,श्री जोतिबा देवस्थान,श्रीमंत शाहू महाराज,पन्हाळा ,रंकाळा तलाव,कोल्हापूरी फेटे,कोल्हापूरी झणझणीत मिसळ,कोल्हापूरी साज,कोल्हापूरी चप्पल,कोल्हापूरची कुस्ती,आखाडे,लवंगी मिरची कोल्हापूरची,कोल्हापूरचे दूध,कोल्हापूरची माती ..एक से एक भारी गोष्टी कोल्हापूरात आढळतात..म्हणून जगात भारी कोल्हापूरी..!!! तर कोल्हापूरच्या प्रत्येक ढाब्यांमध्ये मिळणारी मसूर या कडधान्यापासून तयार केलेली चमचमीत,प्रोटीन रिच अख्ख्या मसूर हे मुख्यतः नान बरोबर खाल्ले जाते..चला तर मग आपण अख्खा मसूर ही रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
कोल्हापूरी अख्खा मसूर (रेस्टॉरंट स्टाईल) (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
#Cooksnap मुळ रेसिपी Anjali Muley Panseअख्खा मसूर ही डिश हेल्दी तर आहेच पण त्या बरोबर आवडणारी आहे. आणि आज मी ही डिश कुकस्नॅप केली अंजली ताईची ताईची रेसेपि बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रमाझी आवडती भाजी व्हेज कोल्हापुरी 😋 Rajashri Deodhar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
इस्लामपूर स्पेशल आख्खा मसूर (akhha masoor recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रात सागंली, कोल्हापूर भागात आख्खा मसूर हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. सागंली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ही आख्खा मसूर प्रसिद्ध आहे. या भागातील लोकं तिखट खातात इकडचा कांदा लसूण मसाला ही प्रसिद्ध आहे. तर आज आपण आख्खा मसूर बनवूयात. Supriya Devkar -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2खास गुरुं साठी हे नैवेद्य साठी ताट अख्खा मसूर,आमरस- पुरी बनवली आहे.माझ्या घरा जवळच दत्त मंदिर आहे न गुरु पौर्णिमेच्या आधी चे काही दिवसापासून च उत्सव सुरु होतात पण आता lockdown मुळे उत्सव तर नाही पण पूजा, नैवेद्य तर असतातच,त्यात आज गुरुवार म्हणुन हा स्वामीं साठी नैवेद्य बनवला,आणि आमच्या बागेतीलच शेवटच्या आंब्याचा आमरस ही. Varsha Pandit -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
सुका मसूर / अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#Cooksnap#Thanksgiving#Chhaya Paradhi मी आज छाया ताई ची रेसिपी कूकस्नाप केली आहे. खूप मस्त झाली आहे मसूरची उसळ.सगळ्यांना खूप उसळ ही आवडली. धन्यवाद छाया ताई. ही रेसिपी तुम्ही पोस्ट केली.🙏 Rupali Atre - deshpande -
-
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
अख्खा मसूर आणि रोटी धाबा स्टाइल (akhya masoor ani roti dhaba style recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र थीमकराड पासून कोल्हापूरला जाताना एन एच फोर हायवे वरती तुम्हाला खूप सारे धाबे दिसतील त्यांची खासियत म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि अख्खा मसूर रोटी कराडचा शिवराज ढाबा कामेरी चा एमके धाबा अख्खा मसूर आणि रोटी साठी खूप प्रसिद्ध आहे बर्थडे सेलिब्रेशन ला फॅमिली इकडे जातात पण आता सध्या लाॅक डाऊन सुरू आहे तर मी तुम्हाला घरच्या घरीच अख्खा मसूर आणि रोटी कशी बनवायची दाखवणार आहे तर नक्की करून बघा झणझणीत अख्खा मसूर आणि रोटी Smita Kiran Patil -
ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे. Ujwala Rangnekar -
कोल्हापूरी अख्खा मसूर (रेस्टॉरंट स्टाईल) (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
#ks2 Shilpa Ravindra Kulkarni -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4एखादे गाव ठराविक गोष्टी साठी प्रसिद्ध असते ते तिथल्या खाद्य संस्कृती मुळे. पूना बेंगलोर रोड वर आमच्याकडे सांगली डिस्टिक मध्ये इस्लामपूर हे गाव व तिथलं ढाबे खूप च प्रसिद्द आहेत. तिथे मिळणारा अक्खा मसूर सर्वदूर प्रसिद्ध आहे. ती रेसिपी मी घरी आज केली. त्याची रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
ट्रेडिंग रेसिपी व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
विक एंडला काहीतरी खास मेनू झालाच पाहिजे. मग ठरवलं आज मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी करायची, जेणेकरून मुलांच्या पोटात सगळया भाज्या पण जातील. रेस्टॉरंट सारखीच फक्कड आणि झणझणीत व्हेज कोल्हापुरी तुम्ही पण नक्की करून बघा..... Shilpa Pankaj Desai -
कोल्हापूरी अख्खा मसूर (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अख्खा मसूर खिचडी (akhya masoor Khichdi recipe in marathi)
#cooksnap # अख्खा मसूर खिचडी # सीमा माटे# यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच मसूर वापरून खिचडी केली आहे. पण खूप मस्त, चविष्ट झाली आहे खिचडी...घरी सर्वांना आवडली... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या