अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)

मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे.
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मसूर स्वच्छ धुऊन घ्या.कांदा टोमॅटो कट करून मसूर मध्ये ॲड करा आणि कुकर मध्ये सर्व शिजवून घ्या.
- 2
आता पॅन मध्ये तेल गरम करून बारीक आचे वर जीरे, मोहरी,कढीपत्ता चे खमंग फोडणी तयार करा त्यामध्ये लसूण खोबरं पेस्ट,लाल तिखट ॲड करा आणि लगेचच शिजविलेली मसूर ऍड करून घ्या.
- 3
आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला,चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि गरजेनुसार पाणी ऍड करून पाच मिनिटे मध्यम आचेवर मसूर ला उकळी येऊ द्या.
- 4
अशाप्रकारे मस्त अख्खा मसूर ची आमटी तयार. वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. भाताबरोबर भाकरीबरोबर ही पातळ आमटी खूप छान लागते नक्की ट्राय करा
Top Search in
Similar Recipes
-
झणझणीत अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccs "झणझणीत अख्खा मसूर भाजी" लता धानापुने -
मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
एक वाटी मसूर डाळ संपूर्ण पोषणाची पूर्तता करते. ही डाळ प्रत्येकाच्या आरोग्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभाव दाखवते. ही डाळ इतर सर्व डाळींच्या तुलनेत स्वादिष्ट असते. आपल्या आवडीनुसार अनेक मसाले व टोमॅटो, बटाटा घालून आपण ही डाळ बनवू शकतो.मसूराची डाळ व्हिटॅमिन व अन्य पोषक तत्व जसं की कॅल्शियम व मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. जे दात व हाडांचे आरोग्य स्वस्थ ठेवतात.चला तर मग पाहूयात झटपट मसूर आमटी ..😊 Deepti Padiyar -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
अख्खा मसूर खिचडी (akhya masoor Khichdi recipe in marathi)
#cooksnap # अख्खा मसूर खिचडी # सीमा माटे# यांची ही रेसिपी मी cooksnap केली आहे. पहिल्यांदाच मसूर वापरून खिचडी केली आहे. पण खूप मस्त, चविष्ट झाली आहे खिचडी...घरी सर्वांना आवडली... Varsha Ingole Bele -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccsढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा puzzle recipe Savita Totare Metrewar -
झणझणीत अख्खा मसूर भाजी (aakha masoor bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा हि थिम मिळाल्यावर शाळेचे जुने दिवस आठवले, तर अशा या कुकपॅड च्या शाळेच्या निमित्याने खास झणझणीत अख्खा मसूर रेसिपी..... Supriya Thengadi -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#ks2#अख्खा मसूरसातारा जिल्ह्यातील व्हेज मधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ. काही ढाबे तर या साठी प्रसिद्ध आहेत .काही लोक आवर्जुन तेथे जाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. मीही आज अख्ख्यामसूरची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4एखादे गाव ठराविक गोष्टी साठी प्रसिद्ध असते ते तिथल्या खाद्य संस्कृती मुळे. पूना बेंगलोर रोड वर आमच्याकडे सांगली डिस्टिक मध्ये इस्लामपूर हे गाव व तिथलं ढाबे खूप च प्रसिद्द आहेत. तिथे मिळणारा अक्खा मसूर सर्वदूर प्रसिद्ध आहे. ती रेसिपी मी घरी आज केली. त्याची रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
मसूर ची भाजी (masoor chi bhaji recipe in marathi)
#मसूरनेहमीच चमचमीत खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी ही साधीच लसूण तडका असलेले मसूर ची भजी, भाता सोबत सुंदर च लागते. Surekha vedpathak -
-
सुका मसूर / अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#Cooksnap#Thanksgiving#Chhaya Paradhi मी आज छाया ताई ची रेसिपी कूकस्नाप केली आहे. खूप मस्त झाली आहे मसूरची उसळ.सगळ्यांना खूप उसळ ही आवडली. धन्यवाद छाया ताई. ही रेसिपी तुम्ही पोस्ट केली.🙏 Rupali Atre - deshpande -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2खास गुरुं साठी हे नैवेद्य साठी ताट अख्खा मसूर,आमरस- पुरी बनवली आहे.माझ्या घरा जवळच दत्त मंदिर आहे न गुरु पौर्णिमेच्या आधी चे काही दिवसापासून च उत्सव सुरु होतात पण आता lockdown मुळे उत्सव तर नाही पण पूजा, नैवेद्य तर असतातच,त्यात आज गुरुवार म्हणुन हा स्वामीं साठी नैवेद्य बनवला,आणि आमच्या बागेतीलच शेवटच्या आंब्याचा आमरस ही. Varsha Pandit -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#फोटोग्राफी#रेसिपीबुक #week5उसळ हा प्रकार मला फारसा आवडत नाही. फक्त काळ्या वाटाण्याची आणि हरभराची उसळ मला आवडते पण घरी बाकी कोणाला नाही आवडत. मग हा वेगळा प्रकार मसूरचा. आमच्या भागात म्हणजे कोल्हापूर इस्लामपूर सांगली कराड भागात ही ढाब्यामध्ये मिळणारी खूप लोकप्रिय डिश... अर्थात याची मूळ रेसिपी त्या ढाबेवाल्यांनाच माहित... ही माझी पद्धत... खूप प्रकार करून बघातल्यानंतरची फायनल... फोटोग्राफी क्लासनुसार मी प्लेन सरफेसचा वापर करणार होते पण माझा 4 वर्षांचा मुलगा रेयांशने त्याचे Alphabets आणून ठेवले फोटो काढ म्हणून... त्यामुळे वेगळाच लुक आला डिशला... 😍 छान... 😂😂 चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 5सातारा, कराड,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी हायवेला अख्खा मसूर मिळणारी हाॅटेल व ढाबे लागतात. ही प्रसिद्ध अशी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs अख्खा मसूर म्हटलं कि कोल्हापूर च डोळ्यांसमोर आलं पाहिजे :) तर अशी कोल्हापूरची फेमस डिश झणझणीत कांदा लसूण मसाला वापरून बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
आक्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrकडधान्य पोषणमूल्यांचा खजिनाच आहेत त्यातही मसूर हे असे कडधान्य आहे की बाकी कडधान्यांच्या तुलनेत हे पटकन शिजते आणि पौष्टिक सुद्धा आहे. याच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते आपले पचन क्रिया नीट राहते डायबिटीस साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. Ashwini Anant Randive -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
ढाबा स्टाईल अख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#ढाबा_स्टाईल_अख्खा_मसूर#कुकपॅडची_शाळा या निमित्ताने इस्लामपूर या माझ्या जन्मगावातील एक प्रसिद्ध असणारा पदार्थ "अख्खा मसूर" याची रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. अख्खा मसूर हा घरोघरी थोड्याफार फरकाने जरा वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तरीही फारच चमचमीत असा अख्खा मसूर हा भाकरी. चपाती, भात कशाबरोबर पण खायला खूपच टेस्टी लागतो. बनवायला एकदम सोपा आहे. Ujwala Rangnekar -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#कोल्हापुर स्पेशल#अख्खा मसूर Rupali Atre - deshpande -
मसूर ची आमटी थाली पीठ (masoor amti thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#डाळमसूर ची आमटी थाली पीठआपल्या घरी रात्रीच थोड तरी जेवण ऊरतो. दाल,आमटी,भाजी, उरल तरी काही टेंशन नाही. त्या पदार्थताचे नविन काही तरी बनु शकतो आपण मग चला पाहू. Sapna Telkar -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
वालाची आमटी (Valachi amti recipe in marathi)
#MLR#वालाची भाजी आपण नेहमीच करतो तुम्ही अशी आमटी म्हणजे पातळ भाजी करा .छान लागते. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या