रताळ्याच्या घार्‍या (घारगे) (ratalyachya gharge recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

ही रेसीपी विदर्भातील आहे..

रताळ्याच्या घार्‍या (घारगे) (ratalyachya gharge recipe in marathi)

ही रेसीपी विदर्भातील आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार
  1. 1/2कीलो रताळी,
  2. साखर अंदाजाने,
  3. 1 टीस्पूनचवीपूरते मीठ,
  4. 1 टीस्पूनवेलची पूड,
  5. कणीक,
  6. तळण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    रताळी कूकरमधे मऊ शिजवून घ्यायची.साल काढून मॅश करायची.साखर मिक्स करून ठेवायची आपल्याला कसे गोड लागते त्या अंदाजाने.

  2. 2

    मिश्रण काही वेळ झाकून ठेवावे.नंतर त्यात मावेल व मऊ गोळा होईल तेवढीच कणीक आणि वेलची पूड मिक्स करायची.त्या मिश्रणाची पोळी लाटून वाटीने पूर्‍या कापून घ्यायच्या.

  3. 3

    कढईत तुपात गोल्डन कलरवर तळून घ्यायच्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes