कडा प्रसाद (कणकेचा शिरा) (prasad recipe in marathi)

# treanding recipy
आज काय आनंद होतोय म्हणुन सांगु मैत्रिणींनो... माझी शंभरावी रेसीपी पूर्ण होते आहे. आताच तर सुरुवात केली होती आणि बघता बघता शंभर रेसीपी पूर्ण झाल्या. तर आजच्या प्रसंगी दत्तगुरु ना समर्पित माझी हि रेसीपी.. कडा प्रसाद
चला तर रेसीपी बघूया. .
कडा प्रसाद (कणकेचा शिरा) (prasad recipe in marathi)
# treanding recipy
आज काय आनंद होतोय म्हणुन सांगु मैत्रिणींनो... माझी शंभरावी रेसीपी पूर्ण होते आहे. आताच तर सुरुवात केली होती आणि बघता बघता शंभर रेसीपी पूर्ण झाल्या. तर आजच्या प्रसंगी दत्तगुरु ना समर्पित माझी हि रेसीपी.. कडा प्रसाद
चला तर रेसीपी बघूया. .
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तूप गरम करून ड्राय फ्रूट फ्राय करून घेतले.
- 2
त्याच तुपात कणीक छान तुप सुटे पर्यंत भाजुन घेतली. दुसऱ्या गॅस वर पाणी गरम करण्यासाठी ठेवले. त्यात साखर मिक्स करून घेतली.
- 3
पाण्यात साखर पूर्णपणे विरघळली आणि 2 उकळ्या फुटल्या की, भाजलेल्या कणकेत साखरेचे पाणी घालून मिक्स करून घेतले. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- 4
छान मिक्स झाल्यावर त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रूट घालून सजवून घेतले.
नैवेद्यासाठी कडा प्रसाद (कणकेचा शिरा) तयार आहे. - 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#KS7#paramparik#मँगोशिराआज काही खास आहे. हि माझी शंभरावी रेसीपी. फलंदाजाला जसा शतकपूर्तीचा आनंद होतो तसाच काही जणू मलाही होत आहे आणि हा आनंद गोड पदार्थाने करूया. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ही शंभरावी रेसिपी मँगो शिरा.नक्की करून पहा. Shital Muranjan -
पौष्टिक शिरा कडा प्रसाद
#फोटोग्राफीहा जो कडा प्रसादाचा शिरा आहे तो मला अतिशय आवडतो...पटकन चांगलं गोड खायचं असेल तर हा शिरा बेस्ट आहे आणि टेस्टी पण तेवढाच...आमच्या लहानपणी सत्यनारायणाची पूजा असली की हा एक कडा प्रसाद असतो आणि दुसरा मोकळा रव्याचा प्रसाद असतो....पण मला हा कडा प्रसाद जरा जास्तच आवडतो कारण तो पातळसर असतो आणि खूप जास्त रिच आणि शाही वाटतो ...हा प्रसाद माझी आई खूप सुंदर बनवायचे,, तिच्या हाताची चव काही निराळीच....पण मी पण ठीक ठाक बनवते..आपले हे जुने पारंपारिक पदार्थ खूप टेस्टी तर असतातच,, पण तेवढे पोष्टिक पण असतात....जर कोणी वजन कमी करण्याच्या मागे असेल, तर त्याला एवढं तुपाचा शिरा खाणे शक्यच नाही....या शिरांमध्ये भरपूर तूप मस्त,, म्हणून डायट ची ऐशी की तैशी होते...पण कधी कधी ठीक आहे... नेहमी नाही खाऊ... म्हणूनच त्याला प्रसादा सारख खातात,, Sonal Isal Kolhe -
कडा प्रसाद /गव्हा च्या पिठा चा शिरा (kada prasad recipe in marathi)
#GA4 #week6#HALAWAनवरात्र आहे... सोसायटीत देवी ची स्थापना केली ए.... कोरोना काळात बाहेरून प्रसाद आणावा तरी कसा। म्हणून पहिल्यांदा कडा प्रसाद अर्थात गव्हा च्या पिठा चा शिरा हलवा try केला .... आणि खुओ सॉफ्ट आणि चविष्ठ झाला। Sarita Harpale -
कडा प्रसाद (kada prasad recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहा प्रसाद गुरुद्वारा मध्ये केला आणि वाटला जातो. गुरुद्वाराच्या प्रसादची टेस्ट काही न्यारीच असते. आमच्या शेजारी पंजाबी कुटुंब रहाते. ते आम्हाला गुरु नानक जयंतीला कडा प्रसाद देतात. आज खरतर अंगारकी चतुर्थी हॊती. पण एका कामासाठी बाहेर जावं लागलं उशीर झाल्यामुळे मोदक न बनवता नैवेद्यासाठी मी आज झटपट होणारा कडा प्रसाद केला. Shama Mangale -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipes in marathi)
अतिशय पौष्टिक आणि रुचकर....अर्थातच मला खूप आवडतोच.पण आजीच्या हाताला वेगळीच चव होती.सॉलिड म्हणजे सॉलिड करायची ती शिरा. शिरा करताना ती तुपाची बेरी वापरायची. खमंग दरवळत राहायचा कितीतरी वेळ. Preeti V. Salvi -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ब्रेकफास्ट साप्ताहिक प्लॅनर-७ Sumedha Joshi -
-
-
-
मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
#diwali21 ही दिवाळी सर्वानाच सुख समृद्धीची,आनंदाची आणि आरोग्यदायी जावो...दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोड पदार्थाने केली.मुलाला बेसन लाडू खूप आवडतात.त्यामुळे त्यांचा पहिला नंबर...आकार थोडा छोटाच ठेवलाय.. छानही दिसतो आणि त्यानिमीत्ताने पूर्ण लाडू खाल्ला जातो. Preeti V. Salvi -
-
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा नेवैद्य विशेषगुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी सांगितले आहे. भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्न करतात.चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. आजचा गुरू पौर्णिमेचा नेवैद्य श्री स्वामी चरणी अर्पण Smita Kiran Patil -
कडा प्रसाद (गव्हाचा पीठाचा शिरा) (wheat shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#post1माझे आवडते पर्यटन शहरअमृतसर च्या सुवर्णमंदिरात हा प्रसाद केला जातो.खुपच सोपी रेसिपी आहे,पण तेवढीच चविष्ट आहे .ह्यात गव्हाचे पीठ व तुपाचा स्वाद खूप छान असतो तर यात कोणतेही प्रकार चा सुखामेवा व वेलची पूड घालत नाही.हा शिरा लहानपणापासून मोठ्या ना खुप चांगला आहे.तरी असा हा झटपट होणार शिरा नक्की करून बघा Bharti R Sonawane -
शाही प्रसाद हलवा (shahi prasad halwa recipe in marathi)
#GA4 #week6 आपल्याला गोड पदार्थ आवडतच असतात आवडीचा गोड पदार्थ समोर आला की नक्कीच तोंडाला पाणी सुटते.गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढत असल्या तरी काही गोड पदार्थ हे पौष्टीक असतात आणी शरीरासाठी ही आवश्यक असतात.म्हणूनच सणवाराच्या निमित्याने प्रसाद म्हणून केलेले गोड पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात. म्हणून असाच एक प्रसादाचा शीरा म्हणजे हलवा केला आहे.जो खुप पौष्टीक आहे. हलवा हा key word मी GA4 या पझल मधून ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
-
साटोऱ्यांचा प्रसाद (satoryancha prasad recipe in marathi)
#gpr सहगुरुपौर्णिमेला प्रसाद .मी साटोऱ्या केल्या आहेत, Pallavi Musale -
कणकेचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक # week3 #नैवेद्य रेसिपी १ कणकेचा शिरानैवेद्यात गोड पदार्ध करतातच नाही का ? मग आज करूया सोप्प्यात सोप्पी आणि उपलब्ध साहित्यांमध्ये कणकेचा शिरा . Monal Bhoyar -
-
मनमोहन खीर बेसन शेव खीर(besan sev kheer recipe in marathi)
मला आनंद होत आहे की माझी १०० वी रेसीपी माझ्या मैत्रीणिचीच करावी , म्हणुन मी आज भारती सोनवणे यांची रेसीपी ट्राय करते Anita Desai -
-
शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)
#cpm6याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते. Preeti V. Salvi -
कोहळयाची खीर (kohlyachi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण शेफ वीक २भरपूर वेळा बहीण भावांची आवड-निवड वेगवेगळी असते. पण आधीची परिस्थिती काहीशी अशी होती की आई बाबा जे म्हणतील ते... घरात जे उपलब्ध असेल त्यातच कमीत कमी खर्चात आई सण करायची. त्यातील आम्हा चारही भावंडाना आवडणारा पदार्थ म्हणजेच खीर पुरी.... अगदी पोटभर आणि आवडीने खायचो आम्ही लहानपणी... आता एवढे पदार्थ असतात... की कोहळयाची खीर वर्ष भरातून एखादे वेळेसच होते. Priya Lekurwale -
-
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#झटपटआज घरी सकाळपासूनच मुलाला थोडे बरे वाटत नव्हते आणि दुपारला थोडा रिमझिम पाऊस येत होता आणि नेमके याच वेळेस घरी छोटी बहीण आली आणि मग म्हणाली काहीतरी खायची इच्छा होत आहे मग मी काय विचार केला म्हटले आता मी गोडच बनवते काहीतरी खायला आणि मला हा शिरा सुचला आणि फटाफट बनवला आणि गरम गरम खायला सुद्धा दिला त्यामुळे मुलगा पण खुश आणि घरी आलेले पाहुणे पण खुश Maya Bawane Damai -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#रेसिपी क्र.सातसर्व गोष्टींचा शेवट गोड झाला की समाधान वाटते तसाच आजच्या ब्रेकफास्ट प्लॅनर चा शेवट पण आम्हा सर्वांचा आवडता कणकेचा शिरा ने होतो आहे.याची अप्रतिम चव तर सर्वांना माहीत आहेच,पण थोडा बदल केला की यात मी ब्राऊन शुगर च उपयोग केला आहे. Rohini Deshkar -
रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपीबुकची सुरुवात गोडाने, तशी cookpad वर जेव्हा रेसिपी लिहायला सुरुवात केली ना ती पण लाडूनेच. आपल्याकडे प्रथाच आहे तशी चांगल्या कामाची सुरुवात गोड पदार्थाने...रवा आणि खोबऱ्याचे लाडू बऱ्याच सुगरणी घरी बनवतात. पण त्यात हमखास साखर वापरून हे लाडू बनवले जातात. साखरेमुळे लाडू छान पांढराशुभ्र होत असला तरी त्यात कॅलरीज खूप जास्त असतात. पण गुळाच्या पाकातले हे लाडू खायला खूपच छान लागतात. साखरे ऐवजी गुळ आरोग्यासाठी कधीही चांगला आणि या लाडूची चवही उत्तम असते. Minal Kudu -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
कडा प्रशाद (Kada Prasad Recipe In Marathi)
काल गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने कडा प्रशाद केला अतिशय टेस्टी व कमी पदार्थांमध्ये बनणारा हा पौष्टिक पदार्थ सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
सोजीचा गुळाचा शिरा प्रसाद (sujicha gulacha sheera recipe in marathi)
#gpr# गुरूपौर्णिमा प्रसाद रेसीपी Sandhya Deshmukh
More Recipes
टिप्पण्या (4)