चटपटीत छोले कबाब (chole kabab recipe in marathi)

Pradnya Borhade
Pradnya Borhade @Divinetadka17

चटपटीत छोले कबाब (chole kabab recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 ते  3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामकाबुलीचने
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1 वाटीब्रेडचा चुरा
  4. 1कांदा बारीक चिरून
  5. 1/2 चमचालालमिरची पावडर
  6. 2 चमचेछोले मसाला
  7. 1-1/2 चमचाआलं लसूण हिरवीमिरची पेस्ट
  8. मीठ
  9. 1/2 वाटीकोथिंबीर बारीक कापून
  10. तेल
  11. 1-1/2 चमचाचाटमसाला

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कबुलीचणे 8 ते 10 तास भिजवणे

  2. 2

    भिजवलेलं कबुलीचणे कुकरमध्ये थोडे मीठ आणि पाणी घालून मऊ शिजवणे आणि बटाटाही शिजवून घेणे

  3. 3

    उकडलेले काबुलीचणे आणि उकडलेला बटाटा एकत्र मऊ स्मॅश करून घेणे (काबुलीचन्या मधले सगळे पाणी काढूनच स्मॅश करणे)

  4. 4

    स्मॅश केलेल्या मिश्रणात ब्रेडचाचुरा, बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला कोथिंबीर,मीठ,चाटमसाला,लालमिरची पावडर,छोले मसाला,आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट सगळे व्यवस्थित एकजीव करून घेणे.आणि हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे बाजूला ठेवणे.

  5. 5

    तळहाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना कबाबचा आकार देणे.

  6. 6

    गॅसवर तवा गरम करायला ठेवून तव्यावर थोडे थोडे तेल घालून कबाब तव्यावर ठेवून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे.

  7. 7

    सॉस,पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Borhade
Pradnya Borhade @Divinetadka17
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes