लाल मिरचीचा ठेचा (laal mirchi cha thecha recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

विदर्भ स्पेशल " लाल मिरचीचा ठेचा..🌶🌶🌶
#KS3

लाल मिरचीचा ठेचा (laal mirchi cha thecha recipe in marathi)

विदर्भ स्पेशल " लाल मिरचीचा ठेचा..🌶🌶🌶
#KS3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
10ते 12 जणासा
  1. 10-12 ओल्या लाल मिरच्या
  2. 1लसणाचा गठ्ठा
  3. 6-7 कढीपत्ता पाने (असतील तर)
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनधणे
  6. 1 टीस्पूनलिंबू रस
  7. 1 टीस्पूनगुळ
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर जराशी
  10. तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    मिरच्या स्वछ धुवून पुसून घ्या. मग कढईत तेल गरम करत ठेवावे. धणे मिरच्या लसूण पाकळ्या तेलावर परतुन 5 मिनिटं बारीक गॅसवर झाकून ठेवा.

  2. 2

    मग झाकण काढून पुन्हा हलवून घ्यावे. आणि थंड झाले की मिक्सरमधून फिरवून घ्यावे मीठ चवीनुसार घाला.

  3. 3
  4. 4

    आवडत असल्यास कढीपत्ता मोहरी ची फोडणी द्यावी. विदर्भ स्पेशल "लाल मिरचीचा ठेचा तयार.🌶🌶🌶🌶🌶🌶😍😍😍😍😋😋😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes